Home / विदर्भ / गडचिरोली / *मोटार सायकल चोर गजाआड...

विदर्भ    |    गडचिरोली

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

 

✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर  

 

देसाईगंज:-शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी चे प्रमाण वाढत असले तरी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतिने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत , दि १८ जानेवारी ला दोन मोटार सायकली चोरीला गेल्याची तक्राक देसाईगंज पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आली होती  देसाईगंजचे पोलिस निरिक्षक अजय जगताप यांनी सदर प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप आगरकर यांचेकडे सोपविली सदर मोटार सायकल जप्त करुन आरोपी ला गजाआड करण्यात आले ,            सविस्तर व्रृत्त असे की दि १८ जानेवारी ला दोन तक्रारदारांनी MH 35 AL 6170  ही काळ्या रंगाची होंडा स्लेंडर प्लस अंदाजे किंमत ८० हजार रुपये व  MH 33 U 3930 ही होंडा शाईन मोटार सायकल अंदाजे किंमत ४५ हजार रुपये ही दोन वाहने चोरीस गेल्याची तक्रार देसाईगंज पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली घटनेचे गांभिर्य ओळखुन पो नि अजय जगताप यांनी तपासात निष्णात असलेले सह पो निरिक्षक संदिप आगरकर यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली पेट्रोलिंग वाहनासह पो शि कडव पो शि गरमडे व लैपटॉव च्या सहाय्याने लोकेशन चे आकलन करत संदिप आगरकर हे देसाईगंज च्या हनुमान वार्डातिल तरुण राजु बुज्जेवार यांच्या घरी पोहचले त्याचे घरी दोन मोटार सायकली आढळुन आल्या त्याला सदर वाहणांच्या कागदपञांची विचारणा केल्यावर त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली माञ पोलिसी हिसका दाखवताच त्याने या  दोन्ही मोटार सायकली चोरल्या असुन त्या विक्री करण्यासाठी तयारी करत असल्याचे कबुल केले ,  सदर मोटार सायकली जप्त करुन आरोपी ला गजाआड करण्यात आले , मोटार सायकल चोरी प्रकरणातिल अटक करण्यात आलेला आरोपी तुषार उर्फ तरुण गुज्जेवार वय २२ वर्षे राह हनुमान वार्ड देसाईगंज हा पो ठाणे ब्रम्हपुरी येथिल खुनाच्या गुन्ह्यातिल ही आरोपी असुन  देसाईगंज पोलिसांनी त्याची वैद्यकिय तपासणी करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असुन या तपासात आरोपीकडुन इतरही गुन्हे केल्याची माहिती प्राप्त होऊ शकते अशी माहिती संदिप आगरकर यांनी दिली

ताज्या बातम्या

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह. 22 January, 2025

जयस्वाल ड्रायव्हिंग स्कूल चा स्तुत्य उपक्रम, रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह.

वणी : प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शना खाली वणी येथील संतोषकुमार जयस्वाल, संचालक...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

गडचिरोलीतील बातम्या

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...