Home / विदर्भ / गडचिरोली / *व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली...

विदर्भ    |    गडचिरोली

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

 

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा व्हाईस ऑफ मिडिआ ची बैठक जेष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस गडचिरोली येथे पार पडली. व्हाईस ऑफ मिडिआचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्या सोबत व्हिडिओ कॉम्फरन्सद्वारे संवाद सांधल्या नंतर सदर बैठकीत सर्वानुमते व्येंकटेश दुडमवार यांची  व्हाईस ऑफ मिडिया जिल्हा गडचिरोली जिल्ह्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा सचिवपदी विलास ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर बैठकीला प्रा. मुनिश्वर बोरकर , संजय तिपाले ,चेतन गहाणे  मारोती भैसारे  कालीदास बन्सोड , जयंत निमगडे , आशिष अग्रवाल ' फिरोज लालानी , रुषी सहारे  सुरज हजारे , सुनिल नंदनवार , हितेश ढेंगे , सोमनाथ उईके , मिलिंद खोड , तिलोतमा हाजरा , कृष्णा वाघाडे ' सुमित पाकलीवार  शेषराज संगिडवार  आनंद विश्वास , तेजश गुज्जलवार आदि सहीत जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* 22 January, 2025

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड*

*व्हाईस ऑफ मिडिया गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी व्यकंटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड* गडचिरोली मुनिश्वर...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन 22 January, 2025

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

वणी:: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे...

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान. 21 January, 2025

भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.

वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक. 21 January, 2025

कंपनीच्या कार्यालयासमोर 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण, 65 कामगारांना कामावरून काढले, कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक.

वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग 21 January, 2025

हिंदरत्न मनस्वी पिंपरे करणार बोटोनी ते वणी 30 कि.मी. ची स्केटिंग

वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड. 20 January, 2025

मानवी हक्क सुरक्षा परिषदेची वृक्ष वाचविण्यासाठी धडपड.

वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...

गडचिरोलीतील बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...