Home / विदर्भ / गडचिरोली / *मॉ. जिजाऊ यांनी भारताला...

विदर्भ    |    गडचिरोली

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे कर्तव्य पार पाडुया-मारोतराव इचोडकर

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली - मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छत्रपती  शिवाजी महाराज हिरा दिला. अश्या जिजाऊ मॉ. आता होणे शक्य जरी नसले तरी मॉ. जिजाऊचे महान कार्य त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती साऱ्या देशभर सांगुन गुणगाण गाऊ या. कारण जिजाऊ मॉ ने शिवाजी महाराजांना संविधान कर्त्याच्या जोडीला बसविल म्हणुनच आज शिवाजी महाराज - डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा डंका साऱ्या देशभर गाजत आहे धन्य त्या जिजाऊ मॉ. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी सभापती मारोती इचोडकर प. स. गडचिरोली यांनी जिजाऊ जयंती प्रसंगी केले. राजमाता जिजाऊ जयंती विश्रामगृह गडचिरोली येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव इचोडकर तर प्रमुख अतिथी रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर  बामसेफ चे भोजराज कानेकर , माजी जि. प. अध्यक्ष सम्मया पसुला  गुलाबराव मडावी  तुळसिदास सहारे  प्रमोद राऊत , अमर खंडारे आदि लाभले होते. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर  भोजराज कानेकर  सम्मया पसुला  गुलाबराव मडावी आदिनी मॉ. जिजाऊ च्या कार्याची महती सांगीतली. कार्यक्रमाचे संचलन अनमोल डोंगरे तर आभार रोशन उके यांनी मानले. कार्यक्रमास मारोती भैसारे , जिवन मेश्राम  अविनाश वाघमारे  विनायक खोब्रागडे  रुषी रामटेके , नेताजी मेश्राम , लहुकुमार भैसारे , राहुल वाकडे  आनंद अलोणे  शांतीलाल लाळे  जोगेश्वर मरस्कोल्हे ,सुनिता राऊत , सतिश ढेभुर्णे , चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गडचिरोलीतील बातम्या