Tranding

Reg No. MH-36-0010493

Wednesday February 05, 2025

29.75

Home / विदर्भ / गडचिरोली / *वाघाच्या बछड्याने...

विदर्भ    |    गडचिरोली

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

 

✍️ मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली ते गुरवळा जंगलात दोन वाघाचे बच्छडे अहो रात्र नेहमीच फिरतांना दिसतात त्यामुळे वनविभाग गडचिरोली च्या कर्मचाऱ्यांनी गस्त सुरु केलेअसुन सदर रस्त्यावर कुणीही एकटे तुकटे फिरु नये तसेच सदर रस्त्यावर सकाळी ४.३०वाजता जाणारे मॉर्निंग वॉक वाल्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक वाल्यांनी संध्या आपला रस्ता बदलविला आहे. गुरवळा - विहिरगांव रस्त्यावर नेहमीच वाघाचे दर्शन घडते त्यामुळे नागरिकांना इजा होता कामा नये म्हणुन वनविभागाने सर्तकतेचा इशारा दिला की सदर रस्तावरून कुणीही फिरू नये अशी सुचना देण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे  यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.* 04 February, 2025

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी :आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचाकडे तक्रार.*

*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...

*राज्यशासनाने  मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना  व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे** 03 February, 2025

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* 03 February, 2025

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

गडचिरोलीतील बातम्या

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...