Home / विदर्भ / गडचिरोली / *गदगांव बौद्ध समाजाची...

विदर्भ    |    गडचिरोली

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:- चिमुर - चिमुर तालुक्यातील गदगांव येथील बौद्ध समाजाने प्लाट नंबर २८ मधील गदगांव ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक उपक्रम राबविण्याकरीता खुल्या जागेवर बौद्ध समाज बांधवानी मागील एक वर्षापासून तथागत भगवान बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती व त्याच जागेवर निळा ध्वज उभारला होता. तेव्हापासून त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कार्यक्रम घेणे नेहमीच सुरु होते. त्या वेळस ग्रामपंचायत गदगांव व गावकऱ्यांनी विरोध दर्शविला नाही. परंतु दि . २० / १० २०23 रोजी सदर जागा कायम स्वरुपी देण्याची मागणी बौद्ध बांधवानी केली असता गावकरी व ग्राम पंचायत गदगांव यांनी विरोध दर्शवून तहसिलदार चिमुर यांचेकडे तक्रार करून तथागताची बुद्ध मुर्ती व निळाध्वज तहसिलदार मार्फत ते काढण्यास भाग पाडले. सावजनिक उपक्रमासाठी खुली जागा ठेवल्या असतांना सामजस्थानी तोडगा काढण्याचा असतांना तहसिलदारांनी ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या दबावात येऊन तहसिलदारांनी कारवाई केली. हि बाब धार्मिक भावना दुखविणारी ठरते म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करून व बौद्ध समाजाच्या धार्मिक भावनाचा विचार करता वादित असलेली जागा सामंजस्याने ति जागा बौद्ध बांधवाना घावी व वाद संपुष्टात आणुन गावातील सुव्यवस्था व शांतता कायम ठेवावी यासाठी रिपाईचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार चिमुर यांचेकडे निवेदनाद्वारे केली. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देताना रि पाईचे प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन  जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , रिपाईचे जेष्ठ नेते नेताजी बुलचुंदे  रिपाई गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , अँड जयदेव मुन ' ॲड. सोनडवले  संतोष रामटेके , अनिल रामटेके , मिलिंद जांभुळकर , नंदा रामटेके . अमोल शंभरकर , चंदा गेडाम  नंदा रामटेके , शेवंता मेंश्राम ' छाया लभाणे  आदि सहीत गदगांव येथील बौद्ध बांधव उपस्थित होते .

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

गडचिरोलीतील बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...