Home / विदर्भ / गडचिरोली / *बाळशास्त्री जांभेकर...

विदर्भ    |    गडचिरोली

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*

 

*पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-पत्रकारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनाचा पत्रकारांनी फायदा घ्यावा. आपले वृत्तपत्र चांगले चालण्यासाठी धारदार लेखणीने चांगल्या बातम्या लिहाव्यात अश्या प्रकारचे मार्गदर्शन बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी केले. दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे लाभले होते तर प्रमुख  पाहुणे म्हणुन जेष्ठ पत्रकार केशवराव दशमुखे , हेमंत डोर्लीकर , मुकुंद जोशी ' उदय धक्काते  विजयाताई इंगळे  रेखाताई वंजारी आदि लाभले होते. याप्रसंगी हेमंत डोर्लीकर यांनी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार क्षेत्रातील पहिले पत्रकार होते म्हणुन त्यांचा जन्मदिन साजरा करून त्यांच्या जंयतीदिनी पत्रकारांनी वाचक वाचेल अशी बातमी घ्यावी तरच पत्रकार हा खरा पत्रकार ठरू शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार उदय धक्काते यांनी मानले. याप्रसंगी NDTV छत्तीसगडचे पत्रकार मुकेश चंद्रकान्त यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास विजय लडके , जगदिश कन्नाके , श्रीमंत सुरपाम , विजय सडमाके , अनुप मेश्राम ' अनिल बोदनकर कृष्णा वाघाडे , तन्मय देशपांडे , तिलोत्तमा हाजरा , मुकेश गेडाम  दुधे , हजारे , किशोर खेवले , निलेश सातपूते ,जिमाकाचे महादेव बसेना , दिनेश वरखडे 'वामन खंडाईत, आदि सहीत बहुसंख्य साप्ताहिकाचे व गामा चे पत्रकार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

गडचिरोलीतील बातम्या

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...