Home / विदर्भ / गडचिरोली / *सावित्रीबाई फुले आधुनिक...

विदर्भ    |    गडचिरोली

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली :-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा जयंती बामसेफ बिंग व रिपाईच्या वतीनेआज दि. ३जानेवारी २०२५ ला विश्राम गृह गडचिराली येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन डॉ. सोनल कोवे बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर  आदिवासी नेते भरत येरमें , वर्षा कन्नाके  गुलाबराव मडावी  माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला , उमेश उईके , मुकंदराव उंदिरवाडे आदि लाभले होते. विजय शेंन्डे यांच्या स्वागतगिता नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. कोवे म्हणाल्या की सावत्रिबाई फुले ह्या आमच्या माता आहेत त्यांच्यामुळेच मी डॉक्टर झालो व विधानसभा निवडणुकीत उभी राहीले. शिक्षणाची खरी गंगा म. ज्योतीबा फुले व सावित्रिबाई फुले यांनी आणले म्हणुनच आम्हा स्त्रियांना आज सन्मानाची वागणूक मिळते. आमच्या मातेचे उपकारच आमच्यावर आहेत म्हणुनच त्यांना आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी म्हटल्या जाते.याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर , भरत येरमे, वर्षा कन्नाके , गुलाबराव मडावी , सम्मया पसुला यांचेही मालाचे मार्गदर्शन लाभले . याप्रसंगी कानेकर सर म्हणाले की , जयपालसिंग मुंडा यांनी संविधानामधे शेडयुल्ट ट्राईब हा शब्द वापरण्यास डॉ. आंबेडकरांना विरोध केला नाही. परंतु प्रस्तापित लोकांनी एस.सी / एस .टी मधे फुट पाडण्यासाठी इतिहासाची मोडतोड करून एससी एसटी मधे झगडे लावण्याचे काम केले .कार्यक्रमाचे संचालन विजय शेन्डे तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. कार्यक्रमास तुळसिराम सहारे , मारोती भैसारे  अरुण शेन्डे ' परशराम बांबोळे मोरेश्वर निमगडे  नेताजी मेश्राम , सुनंदा बांबोळकर , संघमित्रा राजवाडे , वनिता पदा  दर्शना वनीकर ,किशोर मेश्राम , नरेंद्र शेंन्डे  खेमदेव हस्ते , डोमाजी गेडाम शांतीलाल लाळे  चंद्रभान अंबादे, चोखोबा ढवळे , अनमोल डोंगरे  देवलाबाई शेंन्डे , सुमन उंदिरवाडे , शेवंता जांभुळकर , आशा हुमणे , जिवन मेश्राम  रोशन उके , नाजुक भैसारे सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

गडचिरोलीतील बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...