Home / विदर्भ / गडचिरोली / *भिमा कोरेगांव शौर्यदिन...

विदर्भ    |    गडचिरोली

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव कार्यक्रम आज दिनांक १ जानेवारी २०२५ ला वैनगंगा नदितिरावर शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआचे (A) राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटिल भोपाल ' कार्याध्यक्ष भुपेश थुलकर , नरेश वानखेडे , गुप्तमन्यु मेश्राम नागपूर , संजय मेश्राम गडचिरोली , रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाईचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके , गुरुदास रामटेके . चंद्रपूर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम , उपाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री तर स्वागताध्यक्ष रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे आदि लाभले होते. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटिल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, भिमा कोरेगांव शौयदिन सलामी का करतो तर भिमा कोरेगांव येथील पाचसे बटालियन महार शुरविरांनी आठ हजार पेशवांना कापले आणि आपले शौर्य दाखविले त्या शुरविरांना प्रणाम करतो , रिपब्लिकन चळवळी बाबत त्यांनी सांगीतले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असुन आम्ही A म्हणजे आंबेडकर नावाने पार्टी चालवितो. आम्ही खासदार रामदास आठवले यांना पक्षातुन बाहेर काढल्यामुळे त्यांना दुसरी आरपिआय काढावी लागली . आमची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टीच्या शाखा संपूर्ण देशभरात आहेत. याप्रसंगी शेकाफेचे अध्यक्ष म्हणाले की . भिमा कोरेगांव शौय दिनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करीत असतो. यापुढे आम्हाला दिपस्तभासाठी व कार्यक्रमासाठी जागा घेण्याचा संकल्प त्यांनी केला. कार्यक्रमाचे संचलन दिलीप गोवर्धन यांनी प्रास्ताविक पंडीत मेश्राम यांनी तर आभार अरुण शेंन्डे , कार्यक्रमास मिलिंद भानारकर , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम ' सोपानदेव म्हशाखेत्री 'एम .डी चलाख , शरद लोणारे  अमोल मेश्राम , किशोर उंदिरवाडे , नंदेश्वर खोब्रागडे , सुनिता राऊत ,रजत रामावत  राहुल रायपूरे , एम.डी लाळे आदिचे मोलाचे सहकार्य लाभले  प्रकाश बन्सोड यांचे भिमगिताचा कार्यक्रम पार पडला. विजय शेंन्डे यांनी सुद्धा कार्यक्रमात रंगत आणली.

ताज्या बातम्या

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

गडचिरोलीतील बातम्या

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...