Home / विदर्भ / गडचिरोली / *ओबीसीची जातनिहाय जनगणना...

विदर्भ    |    गडचिरोली

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- EVM मशीन हटाव देश बचावा ह्या अभियाना अंतर्गत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार भारतभर बंद चे आवाहन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणुन गडचिरोली शहरात बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी पक्षाच्या वतीने बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे शहरात मोर्चा काढून निषेध सभा घेण्यात आली. निषेध सभेत EVM मशीन हटाव देश बचाव ' ओबिसीची जातनिहाय जणगणना करावी ' संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यांनी केलेले वक्तव्य बाबत केंद्र सरकारचा निबंध निषेध करून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसेच परभणी प्रकरणात सुर्यवंशी यांच्या हत्येची चौकशी करावी व दोषीवर कारवाई  करावी अशी मागणी करून राज्य शासनाचाही निषेध करण्यात आला. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात आले. निषेध सभेत बामसेफ चे भोजराज कानेकर , रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , आदिवासी नेते भरत येरमे , वर्षा कन्नाके  उमेश उईके , प्रमोद बांबोळे , प्रमोद राऊत  तुळसिदास सहारे  संजय गंडाटे , मारोती भैसारे  मोहन मोटघरे  अमरदिप खंडारे , जिवन मेश्राम , सुनंदा बांबोळकर , संघमित्रा राजवाडे , सुषमा भडके , लता लिहीतकर , निशाताई बोदेले , नान्होरीकर मॅडम ,सरपंच मनोहर पोटावी , ज्ञानेश्वर मुजुमकर, डोमाजी गेडाम , रोशन उके  शांतीलाल लाळे  उराडे  मुक्तेश्वर बारसागडे , नेताजी मेश्राम , दामोदर शेंन्डे  प्रेमलता कानेकर , लता भैसारे , लहुकुमार भैसारे ,चोखोबा ढवळे  सतिश ढेभुर्णे ' पाझारे  तुळसिदास बांबोळे 'नाजुक भैसारे 'उरकुडा डोंगरे , आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

गडचिरोलीतील बातम्या

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...