Home / विदर्भ / गडचिरोली / *धकाधकीच्या युगात वधुवर...

विदर्भ    |    गडचिरोली

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:- धकाधकीच्या युगात वधुवर परिचय घेणे काळाजी गरज आहे. या माध्यमातूनच उपवर वधु चे परिचय होवून लग्न जुळवण्यास मदत होते. लोकांकडे वेळ व संपर्क नसल्यामुळे अश्या मेळाव्यातून कमी खर्चात सो यरकी जुळून येते व गैरव्यवहाराला आळा बसतो. प्रत्येक मुलीची इच्छा असतो की मला सरकारी पगारदार मिळावा हा उद्देश जर ठेवला नाही तर योग्य वयात मुला - मुलींचे लग्न होवू शकता अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन निशुल्क बौद्ध मेळाव्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले. माता रमाई बुद्धिझम परिणय संस्था ब्रम्हपुरी च्या वतीने आज दि. २९ डिसेंबरला राणी दुर्गवती हायस्कुल गडचिरोली येथे निशुल्क बौद्ध धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणुन भोजराज कान्हेकर  रत्नघोष नान्होरीकर  समाजसेविका शुशीला भगत , ॲड. विनय बांबोळे , गोपाल रायपूरे , मारोती भैसारे  घनश्याम रामटेके ब्रम्हपुरी यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शुशीला भगत म्हणाल्या की , अश्या मेळाव्यामुळे आपल्या समाजातील गोरगरीब लोकांचे सुद्धा लग्न कमी खर्चात जुडवता येतो. याप्रसंगी भोजराज कानेकर , ॲड विनय बांबोळे ' गोपाल रायपूरे , यांचेही मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाचे संचलन विद्या शुकदेव यांनी तर आभार घनश्याम रामटेके यांनी मानले. सदर वधुवर परिचय मेळाव्यात दिडसे वधुवरांनी आपापला परिचय दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता रमेश बागडे ' रंजित रायपूरे , विवेक मेश्राम ' धर्मप्रकाश शेंन्डे , निता तवाडे आदिनी अथक परिश्रम घेतला. मेळाव्यास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

गडचिरोलीतील बातम्या

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...