Home / विदर्भ / गडचिरोली / सिरोचा येथे फुले, शाहू,...

विदर्भ    |    गडचिरोली

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

 

व्येकटेश चालुरकर

तालुका प्रतिनिधी अहेरी

 

अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच तारणारे असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.ते बुधवार 25 डिसेंबर रोजी स्थानिक परीवर्तन भवन परीसर शाहूनगर येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित फुले शाहू, आंबेडकर महोत्सवात परीसंवाद कार्यक्रमाच्या उदघाटनीय स्थानावरून बोलत होते. तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन केले.परिसंवादाचे विषय 'दक्षिण मध्य भारतात परिवर्तन भवन ची भूमिका व कार्य' आणि 'भारतीय संविधान व समाज चेतना' हे होते.परिसंवाद उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पेंटा रामा तलांडी तर विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जगदीश रालबंडीवार, सत्यनारायण परपटलावार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे उदघाटनीय स्थानावरून बोलतांना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केले असून  या देशात शिव, फुले, बिरसा मुंडा, आंबेडकरांचे विचारच तारणार असल्याचे मत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त करून फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कार्सपल्ली यांनी तर उपस्थितांचे आभार शंकर कावरे यांनी मानले समता सैनिक दल यांनी पथसंचलन करून मान्यवरांचे स्वागत केलेआमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, हर्षवर्धन राव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, निता तलांडी, सतीश भोगे, जगदीश रालबंडीवार आदी व अन्य मान्यवरांचे  कार्यक्रम स्थळी आगमन होताच समता सैनिक दल व मरपल्ली  येथील भीमसैनिक,  युवकांनी मान्यवरांच्या गळ्यात निळा गमचा घालून व पथसंचलन करून  जंगी स्वागत केले. परीसर निळामय झाले होते. त्यामुळे एक वेगळा आनंद व उत्साह दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे  दुपारी सिरोंचा शहरातून भव्य रॅलीही काढण्यात आले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गडचिरोलीतील बातम्या

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री फडणवीस*

*गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री...