Home / विदर्भ / गडचिरोली / *अमित शाह चा एमआयएम पक्षा...

विदर्भ    |    गडचिरोली

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*

 

*इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

 

मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत गृहमंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यावा आणि अमित शाह ने जाहीर माफी मागावी याकरिता एमआयएम पक्षातर्फे गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली जोरदार नारेबाजी करुन अमीत शाह मुर्दाबाद, बाबासाहब के सन्मान मे एमआयएम मैदान मे, जय जय जय भीम जय भीम नारेबाजी मुळे इंदिरा गांधी चौक दणाणला आंदोलनाचे नेतृत्व एमआयएम जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, महीला अध्यक्ष आयशा अली सय्यद, महीला कार्याध्यक्ष शगुफ्ता शेख ,जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे,युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, तालुका अध्यक्ष गितेश देशमुख, तेजराम नेतंकर, तय्यब अली सय्यद, राकेश वेस्कडे, कोमल राजपूत, गजानन मेश्राम, मंगेश वाकडे,शोभा शेरकी,सुजाता वासनिक, नैना गेडाम, निर्मला दामले, माया वाळके, मिना अलोने, जमना राजपूत, इंदू गोमस्कर, शिल्पा धडसे, सपना मेंढे, निशा बोदेले, शामिना शेख, कमल लोणारे, दामोधर शेंडे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गडचिरोलीतील बातम्या

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र

*जाता जाता जिल्हाधिकारी दैने नी दिला अहेरी नगरसेवकांना जोरका झटका. ९ नगसेवक अपात्र* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री फडणवीस*

*गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री...