Home / विदर्भ / गडचिरोली / गडचिरोली जिल्ह्याचा...

विदर्भ    |    गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री फडणवीस*

गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री फडणवीस*

*गडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. कांग्रेसच्या काळात डॉ. आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही- मुख्यमंत्री फडणवीस*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

नागपूर:-गडचिरोली जिल्हयाचा विकास झपाट्याने होत आहे. ज्या आदिवासी खेळ्यातआम्ही जावू शकत नव्हतो. त्या खेड्यात आता जाता येतोय. नक्षलवादी संपत चालले आहेत. सुरजागड प्रकल्प  रेल्वे  माहामार्ग आदि तयार होत आहेत. मी गडचिरोली जिल्ह्याचाच पालकमंत्री होणार अर्थात इतर दोन नेत्यांनी मान्यता दिली तर  कांग्रेस जातीजाती मधे तेढ निर्माण करीत आहे. ज्या कांग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही एवढेच नव्हे तर डॉ. आंबेडकरांच्या मृत्युनंतर त्यांना जागा दिली नाही एवढा त्रास देणारे कांग्रेसवाले आता मात्र राजकारण करीत आहेत. त्यांची जागा जनतेनी दाखविली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपाला यश प्राप्त झाले आहे कांग्रेसने यांचे आत्मचिंतन करावे अश्या प्रकारची माहीती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

गडचिरोलीतील बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...