Home / विदर्भ / गडचिरोली / *भिमा कोरेगांव शौर्यदिन...

विदर्भ    |    गडचिरोली

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी वैनगंगा नदिघाटावर*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी  वैनगंगा नदिघाटावर*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी  वैनगंगा नदिघाटावर*

 ✍️मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

गडचिरोली:-भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी २०२५ दुपारी ११ वाजता वैनगंगा नदितिरावर व्याहाड पुलाजवळ गडचिरोली येथे शेडयुल्ड कॉस्टस फेडरेशन गडचिरोली तर्फे आयोजीत करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक संजयभाऊ मेश्राम डायरेक्टर रियल स्टार मार्केटिंग तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेडयुल्ड कॉस्टस फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे , दिप प्रज्वलन शरद मेश्राम सहाय्यक पोलीस निरिक्षण गडचिरोली तर स्वागताध्यक्ष गोपाल रायपुरे रिपाई जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा , पंडित मेश्राम शेकाफे जिल्हाध्यक्ष गडचिरोली तर प्रमुख मार्गदर्शक दिपकभाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी (A ) मुंबई मोहनलाल पाटिल राष्ट्रीय महासचिव रिपाई , भोपाल , भुपेश थुलकर कार्याध्यक्ष रिपाई (A) तर मार्गदर्शक रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , लिलाधर भरडकर राष्ट्रवादी कांग्रेस , रुषीकांत पापडकर , राष्ट्रवादी कांग्रेस , डॉ. विजय रामटेके , ॲड . चिळंगे , . देविदास गणविर , गुलाबराव मडावी , सामाजिक कार्यकर्ता मोहनभाऊ ठाकरे , नरेश रामटेके अनुज गेस्ट हाऊस  ,आशिष पोरेटी धानोरा ,संचालिका प्रिती वाकडे , आदि लाभणार आहेत. बुद्ध भिम गिताचा बहारदार कार्यक्रम असुन कार्यक्रमाचे सुत्र संचलन दिलीप गोवर्धन , अरुणभाऊ शेन्डे , होवू घातलेल्या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाफे चे कार्यकर्ते रुपेश सोनटक्के  मिलिंद भानारकर  हेमंत पा. मेश्राम , एन. बी. लाळे , शरद लोणारे , निलकंठ सिडाम , अमोल मेश्राम , चेतन सहारे  मंगलदास शेंन्डे , किशोर उंदिरवाडे , ॲड. नंदेश्वर खोब्रागडे , सोपानदेव म्हशाखेत्री , देवदत् बांबोळे , राजु बांबोळे  विजय देवतळे , रजन रमावत , सुनिता राऊत  मिनाताई वालदे आदिनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी  वैनगंगा नदिघाटावर* 23 December, 2024

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी वैनगंगा नदिघाटावर*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी वैनगंगा नदिघाटावर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

गडचिरोलीतील बातम्या