Home / विदर्भ / गडचिरोली / *परभणी प्रकरण व अमित...

विदर्भ    |    गडचिरोली

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-एटापली - परभणी येथीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रत फाडफुड करून फेकून दिले त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी. आंबेडकरी चळवळीचे नेते सोमनाथ सुर्यवंशी यांनी चळवळीत भाग घेतल्यामुळे परभणी पोलीसांनी त्यांना बेद्दम मारहान करून तो मरण पावला त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी. तसेच संसदेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपशब्द वापरणे त्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या त्यामुळे अमित शहा यांना पदावर राहण्याचा अधिकारी नाही त्यांनी ताबडतोब राजीनामा घ्यावा. अश्या मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध धम्म प्रचारक मंडळ एटापल्ली च्या बौद्ध बांधवानी एटापल्लीचे तहसिलदार यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती यांना पाठविले. तहसिलदार एटापल्ली यांना निवेदन देताना प्रमोद देवतळे , एकनाथ रामटेके ' प्रभाकर कांबळे , गौतम कुंभारे  पंकज कुंभारे ' अनिल करमरकर , पि .एम . दुर्गे , शंकर करमरकर , चंपत करमरकर आदि सहीत एटापल्ली लालुक्यातील १४ गावे इलाखा चे बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी  वैनगंगा नदिघाटावर* 23 December, 2024

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी वैनगंगा नदिघाटावर*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव १ जानेवारी वैनगंगा नदिघाटावर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

गडचिरोलीतील बातम्या