Home / विदर्भ / गडचिरोली / *वनिता बांबोळे यांनी...

विदर्भ    |    गडचिरोली

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

✍️ मुनिश्वर बोरकर

      गडचिरोली

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती असावी अशा संकल्प सामाजीक कार्यकर्ता वनिता बांबोळे गडचिरोली यांनी करून कन्हान नागपूर येथील कार्यक्रमात थॉयलड च्या पुज्य भन्ते विनाचार्य , नितीन गजभिये , स्मिता वाकडे नागपूर , गोपाल रायपुरे , प्रा. मुनिश्वर बोरकर , यांच्या उपस्थितीत तथागत बुद्धाची मुर्ती शिवणी येथील बुद्ध विहारात आणण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा स्टेज सजावटचे कामकाज पुर्ण झाल्यानंतर बुद्ध मुर्तीच्या प्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम घेण्याचा सुतोवाच दान कर्त्या वनिता बांबोळे यांनी केले .बुद्ध विहारात शिवणी येथे बुद्ध मुर्ती आणण्यात आल्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ' बुद्ध मुर्तीचे दान कर्त्या वनिता बांबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. शिवणी येथील बौद्ध समाजाच्या सचिव आशा दुर्गे , अध्यक्ष दुधे , जगदिश खोब्रागडे , कौश्यला लाटेलवार , शालु कन्नाके . पुरुषोत्तम बांबोळे , सचिन बांबोळे , कल्पना उंदिरवाडे , नरेंद्र बांबोळे , सचिन उंदिरवाडे , खोब्रागडे मॅडम ' प्रतिक बांबोळे , संतोष गोवर्धन , दिलीप शेंडे आदि सहीत बहुसंख्य उपाषक - उपाषिका उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या