Home / विदर्भ / नागपूर / *छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

विदर्भ    |    नागपूर

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नागपूर:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज वैशाली नगर,उत्तर नागपुर येथे डॉ.प्रविणभाई तोगडीयाजी यांच्या आदेशाने हिंदू केंद्र सुरु करण्यात आले.या प्रसंगी किशोरजी डिकोडंवार,आ.हि.प विदर्भ प्रांताचे महामंत्री,नदुं गट्टूवार प्रांत संपर्क प्रमुख  रा.बजरग दल, कार्यकर्त्यांना  सबोंधीत करताना सांगितले कि छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा राजा होते आणि ते त्यांच्या शौर्य, रणनीती आणि प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते.  त्यांनी नेहमी स्वराज्य आणि हिंदू वारसा यावर लक्ष केंद्रित केले.मुघलांच्या दहशतीने त्रस्त असलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याचे आणि हिंदूंचा भगवा पताका  संपूर्ण भारतभर शौर्याने फडकविण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचे काम आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांच्या माध्यमाने  सुरू आहे. डॉ. प्रविणभाई तोगडिया जी यांचे मार्गदर्शनात देशात काम जोरात सुरू आहे शिवाजी महाराज जयंती निमित्त छ.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.उत्तर नागपूर विधानसभा कार्याध्यक्ष निरज कुभांरे यांच्या प्रमुख उपस्थितीत (हर्षल धर्माळे नागपुर  महानगर अध्यक्ष),(गोविदां शेट्टी माजी जिल्हा महामंत्री),राहुल वाघ,हर्ष चौधरी,रोहित कैथाई,गुड्डू भगत,परितोस लाउतरे, अजय मोंदेकर,विनोद धार्मिक,राहुल बोकडे,अनिलजी सहारे, मनोजजी कालकर, विनयजी आतकर, राकेशजी डाखोरे, सचिनजी सदावर्ते, रवीजी भिवापूरकर आदी पदाधिकारी बजरंगी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

नागपूरतील बातम्या

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वतीने नागपूर विभाग जिल्हा निहाय आढावा बैठक ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नागपूर:-...