Home / विदर्भ / गडचिरोली / *भाजपच्या आमदार - खासदाराच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*भाजपच्या आमदार - खासदाराच्या सहकार्याने पोर्ला चा विकास*

*भाजपच्या आमदार - खासदाराच्या सहकार्याने पोर्ला चा विकास*

*भाजपच्या आमदार - खासदाराच्या सहकार्याने पोर्ला चा विकास*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-भाजपाचे खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली तालुक्यातील मोठा गांव पोर्ला म्हणुन कोटीच्या कामाची निधी मी खेचून आणली. विरोधकाला बोलायला जागा नाही. पोर्लाचाच विकास नव्हे तर पोर्ला जि.प. क्षेत्राचा विकास होत आहे व यापुढे होणार आहे फक्त्त तुमच्या सहकार्याची गरज आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन माजी सभापती विलास दशमुखे यांनी फाटका संसार या नाटकाच्या उदघाटना प्रसंगी केले. बाल गणेश दुर्गा मंडळ पोर्ला चे वतीने 'फाटका संसार ' या नाटकाच्या प्रयोगाचे उदघाटन माजी सभापती मारोती इचोडकर यांनी केले. व या प्रसंगी त्यांनी गझल व गरजा महाराष्ट्र माझा हे गित गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे संजय पोरड्डीवार संचालक कृउबा गडचिरोली , रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , भाजपाचे रामरतन गोहणे , दादाभाऊ साळवे , दिपक चुधरी यांचेही भाषणे झालीत. माजी सरपंच जिवन निखुरे , माजी सरपंच परशराम बाबोळे , भाजपाचे महामंत्री राजभाऊ खगार , पोलिस पाटिल हितेंद्र बारसागडे , पत्रकार कावळे , मंगेश चापले , बापुजी फरांडे ,देविदास निकोडे , अजय चापले , दादाजी देशमुखे , संतोष दशमुखे , विनोद म्हशाखेत्री आदि उपस्थित होते. सैराट कन्हैय्या लावणीच्या डॉन्स हंगामाने रंजत आणली तर प्रा. डॉ. शेखर डोंगरे , प्रा.के. आत्माराम , विश्वास पुरके व इतर नाट्य कालावंतानी उकृष्ठ नाटक सादर करून पोर्ला वासीयांचे मनोरंजन केले. नाटकाच्या यशस्वीते करीता चरण कवळे , नेताजी झोडगे , नरेश सोनटक्के ' नेहाल भानारकर , अरुण मेश्राम , ईश्वर लाडवे , वसंता झोडगे , चुडाराम राऊत , अदिचे मोलाचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

गडचिरोलीतील बातम्या

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...