Home / विदर्भ / गडचिरोली / *सुरजागड लोह खनीज जिल्हयात...

विदर्भ    |    गडचिरोली

*सुरजागड लोह खनीज जिल्हयात स्ट्रील प्लॉन्ट व्हावे. ठिया आंदोलना नंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर*

*सुरजागड लोह खनीज जिल्हयात स्ट्रील प्लॉन्ट व्हावे. ठिया आंदोलना नंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर*

*सुरजागड लोह खनीज जिल्हयात स्ट्रील प्लॉन्ट व्हावे. ठिया आंदोलना नंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-सुरजागड लोह खनीज काढून ते कोनसरी प्रकल्पात साठवून तर बराच लोहखनिज मॉल परप्रांतात नेण्यात येत असुन. सदर कपंणीने कोनसरी प्रकल्पातच स्टिल प्लॉट फॉक्टरी निर्माण करावी व गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा या मागणीसाठी इंदिरा गांधी चौकात लक्षवेधी ठिय्या आंदोलन करण्यात आले. लोह खनीज सुरजागड पाहाडी तुन काढूनही सुरजागड गावातील व आजुबाजुच्या गावातील बेरोजगारांना रोजगारा पासुन वंचित ठेवण्यात येत आहे. त्यांची शेती व घरेदारे लाल भडक होत असुन कास्तकाराचे अ थोनाथ नुकसान होत आहे. सुरजागड ते आष्टी कोनसरी मार्गाची दुर्दश्या होत आहे. कंपणीच्या ट्रकामुळे अनेक अपघात होत आहेत. पर्यावरणाचा व्यास होत आहे. याला सर्वश्री जबाबदार  कंपणी आहे, सुरजागड येथे व कोनसरी प्रकल्पात परप्रातांतील लोकांचा जास्त भरणा असुन गडचिरोली जिल्ह्यातील नाममात्र झेंडी हालविणार्‍यांना नोकरी दिल्या जात आहे तसेच बर्‍याच राजकीय लोकांच्या शिफारशीने काहीना नोकरीवर घेण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य बेरोजगारांना थारा दिल्या जात नाही. तेव्हा सदर कंपणीने लोह खनीज परप्रातांत न नेता कोनसरी प्रकल्पातच स्टिल प्लॉट उभा करावा व जिल्हयातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा या मागणीसाठी इंदिरा गांधी चौकात लक्षवेधी ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी मिणा गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व सामाजीक कार्यकर्ता तथा माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला यांनी केले होते तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , अनिल तिडके , गिता पुंगाटी अशोक पोरड्डीवार' ' गुरुदेव भोपये, मोतीराम लाटेलवार ,  शांताबाई येरमे आदि सहीत बरेच कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...