Home / विदर्भ / गडचिरोली / *आष्ट्रेलियाची मुलगी...

विदर्भ    |    गडचिरोली

*आष्ट्रेलियाची मुलगी झाली सावली च्या आभारे ची सुन. लग्न फॉरेनची पाटलीन चित्रपट प्रमाणे थाटात संपन्न*

*आष्ट्रेलियाची मुलगी झाली सावली च्या आभारे ची सुन. लग्न फॉरेनची पाटलीन चित्रपट प्रमाणे थाटात संपन्न*

*आष्ट्रेलियाची मुलगी झाली सावली च्या आभारे ची सुन. लग्न फॉरेनची पाटलीन चित्रपट प्रमाणे थाटात संपन्न*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-सावली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील दाबगांव  येथील तरुण मुलगा परदेशात शिक्षणासाठी गेला व तिथे इंजिनिअर ची नोकरी करीत असताना ऑष्ट्रेलिया येथील एका मुलीसी प्रेमसंबध जडवून सावली दाबगांव येथे दि. १२ फरवरीला लग्न समारंभ थाटामाटात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे संपन्न झाले. सावली तालुक्यातील दाबगांव येथील शकरू आभारे यांचा मुलगा हेमंत इंजिनिअर बनला व नोकरी करीत असतांनाच त्यांने हरभजन प्रिम्झ यांची कन्या युडीश रा. वियेना ऑस्ट्रेलिआ युरोप ह्मा मुलीसी प्रेम संबंध जुडून सावलीत विवाह संपन्न झाले . लग्न दाबगांव येथील वैनगंगा नदी घाटावर आपल्या फार्म हाऊस ( वाडी ) येथे कच्चा रस्ता तयार करून वरात अनेक बैलबंडी सजवून गावापासुन वैनगंगा नदीघाटापर्यत वाजत गाजत वरात काढून मिरवणुक हि अनोख्या पण जुन्या रितीरिवाजाने नेवून विवाह हिंदू पद्दतीने मंगलाष्टका म्हणुन लग्न समारंभ पार पडला. हळदीचा कार्यक्रमापासुन ते लग्न होईपर्यत सतत पाच दिवश आभारे पाटलांनी पाहुणचार केला. विशेष म्हणजे सदर लग्न समारंभास अमेरिका , आष्टेलिया स्पेन , ऑफ्रीका आदि विविध देशातील पाहुणे आलेले होते. तर चंद्रपूर - गडचिरोली जिल्हयातुन राजकीय , सामाजीक , शेतकरी , शेतमजुर सुद्धा लाखोच्या संख्येनी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...