Home / विदर्भ / गडचिरोली / *आप्पापल्ली बुद्ध विहाराला...

विदर्भ    |    गडचिरोली

*आप्पापल्ली बुद्ध विहाराला शुशीला भगत कडून बुद्ध मुर्ती दान*

*आप्पापल्ली बुद्ध विहाराला शुशीला भगत कडून बुद्ध मुर्ती दान*

*आप्पापल्ली बुद्ध विहाराला शुशीला भगत कडून बुद्ध मुर्ती दान*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-अहेरी तालुक्यातील १५ कि.मी. अंतरावरील अनिदुर्गम आप्पापल्ली येथील बौध्द विहारात बुद्ध मुर्तीच नव्हती. तेव्हा येथील बौध्द बांधवांनी सामाजीक कार्यकर्त्यां तथा  अंगणवाडी सुपरवाईसर सेवानिवृत्त शुशीला भगत नागेपल्ली ( आलापल्ली ) यांची भेट घेऊन सदर माहीती दिली असता भगत मॅडमनी होणार देऊन त्यांची मागणी पुर्ण केली. त्यांचा नातू विहार गौरकुमार भगत यांच्या प्रथम वाढदिवसाचे औच्चित्य साधुन त्यांनी शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्धाची मुर्ती आपापल्ली बुद्ध विहारासाठी दान करून समाजामधे आदर्श घडविला. बुद्ध मुर्ती दान करतांना कार्यक्रमात भन्ते तिस्सबोधी नागपूर , माजी जि .प .सदस्या लैजा करमे , सामाजीक कार्यकर्त वामन भगत  रविंद्र बारसिगे  चंद्रप्रकाश कोरडे , शारदा चालुरकर , प्रा. नन्नावरे , बोकडे मॅडम , नागेश करमे सर , जंगम मॅडम , कविता करमे , ईश्वरी लाकडे , अनुसया गायकवाड , गिरिष खोब्रागडे , चंद्रपूरचे प्रसंन्नजीत साखरे ,किरण साखरे तसेच आपापल्ली येथील बुद्ध विहाराचे कार्यकर्ते व बौध्द बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत यांनी बुद्ध मुर्ती दान करुन समाजात एक प्रकारचा आदर्श घडविला. भाजपा - कांग्रेसच्या नेत्याकडून बुद्ध मुर्ती दानात घेण्यापेक्षा भगत मॅडम सारखे इतरही दानशूर निघावे असे गौरवोद्गार त्यांच्याप्रती काढण्यात आले. भोजनादानंतर कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...