Home / विदर्भ / गडचिरोली / *शिक्षणातील न्याय मागणीसाठी...

विदर्भ    |    गडचिरोली

*शिक्षणातील न्याय मागणीसाठी शिक्षकांचे राज्यभर आंदोलन. विजुक्टाचे जिल्हाधिकार्याना निवेदन*

*शिक्षणातील न्याय मागणीसाठी शिक्षकांचे राज्यभर आंदोलन. विजुक्टाचे जिल्हाधिकार्याना निवेदन*

*शिक्षणातील न्याय मागणीसाठी शिक्षकांचे राज्यभर आंदोलन. विजुक्टाचे जिल्हाधिकार्याना निवेदन*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-शिक्षकांचा महत्वाच्या मागण्या करीता विजुक्टाने अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने केली. परंतू शिक्षकांच्या रास्त मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले. आता मात्र खपवून घेतल्या जाणार आहे. शिक्षकांच्या प्रचंड असतोषानंतर आता मात्र बोर्ड परिक्षेच्या मुल्या कंनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विजुक्टाचे अध्यक्ष अविनाश बोर्डे व महासचिव अशोक गव्हाणकर यांनी केलेला आहे. विजुक्टाचा अश्या मागण्या आहेत. अनुदानित शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करुन त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ घ्यावा (२) शासकिय कर्मचार्‍या प्रमाणे आश्वासित योजना शिक्षकांना त्वरीत लागु करावी (3) शंभर टक्के योजना लागु करावी ( ४ ) बिना अनुदानित शाळा अनुदानित करावे ( ५ ) शिक्षकांची पदे त्वरीत भरावे ( ६ ) एम फिल , पिएचडी ' एम. एड प्राध्यापकांना वेतनवाढ घ्यावा (७ ) सेवानिवृतीचे वय ६० वर्ष करावे ( ८ ) ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाचे हफ्ते त्वरीत अदा करावे. आदि विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. अन्यता १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येइल अशा ईशाराही शासनाला देण्यात आला. निवेदन देताना प्रा.विजय कुत्तरमारे प्रा. विलास पारधी प्रा. धर्मेंद्र मुनघाटे प्रा. विजय गोहकर प्रा. प्रभू डोंगरवार , प्रा. सुदर्शन मोहुर्ले , प्रा. विजय मडमालवार , प्रा. चंद्रभान खोब्रागडे , प्रा. मनोहर वैध , प्रा. रविद्र मडावी , प्रा. मिलिंद साळवे ' प्रा. प्रकाश शिदे प्रा. सुनिता साळवे प्रा. विजया मने प्रा. विधा कुमरे प्रा. विद्या गोगले आदि सहीत विजुक्टाचे प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...