Home / विदर्भ / गडचिरोली / *फोडाफोडीचे राजकारण...

विदर्भ    |    गडचिरोली

*फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल: आमदार अभिजीत वंजारी* *चामोर्शी तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न*

*फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल: आमदार अभिजीत वंजारी*    *चामोर्शी तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न*

*फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल: आमदार अभिजीत वंजारी*

 

*चामोर्शी तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

942 1734792

 

गडचिरोली:-ED - CBI सारख्या इतर स्वयत्त संस्थांना हाताशी घेऊन फोडाफोडीचे राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असणाऱ्याना सर्वसामान्य जनता आता धडा शिकवणार आहे. तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघ होऊन बूथ चे सूक्ष्म नियोजन करा व आपला बूथ मजबुत करण्याचा प्रयत्न करा अश्या सूचना आमदार अभिजीत वंजारी यांनी पदाधिकाऱ्यांना केले.चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.लोकशाही मूल्य संपविन्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आगामी काळात देशातील लोकशाही आबाधित ठेवायची असेल तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवणुकीला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्षाची सत्ता आणावी लागेल असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. आंनदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, LDM लताताई पेदापल्ली, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नगराध्यक्ष जयश्रीताई वायललवार, उप नगराध्यक्ष लोमेश बुरांडे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, स्नेहाताई सातपुते, वर्षाताई भिवापूरे, माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, प्रभाकर वासेकर, अनिल कोठारे, नीलकंट निखाडे, रमेश कोडापे, गुरुदेव सातपुते, हरबाजी मोरे, महिला तालुकाध्यक्ष रजनी तम्मीवार, निकेश गद्देवार, प्रफुल बारसागडे, सरपंच जोत्सना गव्हारे, गौराबाई गावडे, अरुण मडावी, विनोद मडावी, निकेश जुवारे, संदीप कोपूलवार, वसंत कोहळे, काशिनाथ चीचघरे, दिगंबर धानोरकर, मुन्ना गोंगले, अमर मगरे, उमाजी जुनघरे, अनुप शिकदर, अविनाश चलाख, तेजस कोंडावार, पंकज खोबे, नेहाल आभारे, रोशन कोहळे, लीलाधर सुरजागडे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...