Home / विदर्भ / गडचिरोली / *भामरागड वनविभाग अंतर्गत...

विदर्भ    |    गडचिरोली

*भामरागड वनविभाग अंतर्गत येत असलेल्या गट्टा वनपरिक्षेत्रात रस्ता बांधकामामध्ये जगलातील अवैध गिट्टी -मुरुमाचा वापर करु देणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा:कुळवे यांची मागणी*

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

गडचिरोली:- भामरागड वनपरिक्षेत्र अर्तंगत येत असलेल्या गट्टा वनपरिक्षेत्रात रस्ता व बांधकाम सुरु असलेल्या कामासाठी जंगलातील अवैध गिट्टी , मुरुम , मातीचा वापर राजरोसपणे करु देणाऱ्या वनरक्षक , वनपाल , वनपरिक्षेत्र अधिकारी आदि जबाबदार असुन यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी आजपासुन सामाजीक कार्यकर्ते योगाजी कुळवे वनविभाग कार्यालय प्रादेशिक समोर साखळी उपोषणाला बसले आहेत. गट्टा वनपरिक्षेत्र अतंर्गत मेढरी , वांगेतुरी , गर्देवाडा या रोडवर जंगलातील अवैध रेती गिट्टीचा वापर संबधित ठेकेदारांनी केला त्यामुळे सदर कामात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संबधित ठेकेदारावर कोणतीच कारवाई न करता त्याला अभय देण्यात आले. रस्त्याच्या ५०० मीटरचा अंतरावर अवैध गिट्टी व मुरमाचे उत्खनन करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत आहे. तसेच गट्टा वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड झालेली आहे. यामुळे वनविभागाचे करोडो रुपयाचे नुकसान झालेले आहे. यात ठेकेदार व वनविभागाचे अधिकारी मिलीभगत असुन वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर त्वरीत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणी साठी वनविभाग मुख्य कार्यालय प्रादेशिक गडचिरोली समोर सामाजीक कार्यकर्ते योगाजी कुळवे , रविंद्र सेलोटे , विलास भानारकर आदि उपोषणाला बसले आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

गडचिरोलीतील बातम्या

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...