Home / विदर्भ / गडचिरोली / *कलार समाज महिला विकास...

विदर्भ    |    गडचिरोली

*कलार समाज महिला विकास समिती तिरोडा गोरेगाव च्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

*कलार समाज महिला विकास  समिती तिरोडा गोरेगाव च्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

*कलार समाज महिला विकास  समिती तिरोडा गोरेगाव च्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

कुरखेडा: -नवीन वर्षाच्या तसेच मकरसंक्रांतीच्या निमित्त सर्ववर्गीय कलार समाज महिला विकास तिरोडा गोरेगाव च्या वतीने   हळदीकुंकू चा तसेच समाजात विविध क्षेत्रात कार्य  करणाऱ्या  नावाजलेल्या महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम व  महिलांसाठी काही स्पर्धांचे आयोजन  दया हास्पिटल च्या सभागृहात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात  क्रांतीज्योती सावित्रीआई फुले तसेच कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहू अर्जून राजराजेश्वर यांच्या पुजनाने झाली .त्या कार्यक्रमा निमित्त कुरखेडा येतील सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांना प्रमुख वक्ते- म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कलार समाज महिला विकास समिती तिरोडा च्या वतीने संगीता ठलाल यांना पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  सत्कार होताना  पाहून संगीता ठलाल यांनी  आपल्या मनोगतातून म्हणाले  की, हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आपले आशीर्वाद,  मार्गदर्शन,  लाभत रहावे म्हणून कलार समाज महिला विकास समितीचे धन्यवाद मानले.   त्या शुभ प्रसंगी  अध्यक्ष म्हणून शिखा पिपलेवार वर्ग १अधिकारी गोंदिया, उद्घाटक  सौ.छबुताई उके जि.प.  सदस्या गोंदिया, प्रमुख पाहुणे सौ.पुष्पा भांडारकर जैन कलार सदस्या गोंदिया, डा.कुमुद मेश्राम अध्यक्ष महिला कलार समाज तिरोडा गोरेगाव‌ क्षेत्र  , खिमलता दखणे ,वनिता भांडारकर  प.स.सदस्या , प्रामुख्याने  मंचावर  उपस्थित होते. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व  मान्यवरांचा सत्कार करण्यात आले  तसेच  सर्व मान्यवरांनी  मोलाचे मार्गदर्शन केले. सोबतच या कार्यक्रमात विधवा महिलांना सुद्धा  हळदीकुंकू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले २५०  महिलांची उपस्थिती होती  त्या सर्वांना  हळदीकुंकू, वाण भेटवस्तू देऊन  गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन  तरुण युवक पिंटू उके मु. मेंढा व कोर महिला समितीने मिळुन  केला.डा.संदीप मेश्राम यांच्या विषेश सहकार्यामुळे कार्यक्रमास मदत झाली.  तसेच  अनेकांचे सहकार्य लाभले  कार्यक्रमाचे   सुत्रसंचालन पिंकेपारचे संरपच भारती झगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा मेश्राम यांनी मानले.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...