Home / विदर्भ / गडचिरोली / *प्रताबगड दर्ग्यातील...

विदर्भ    |    गडचिरोली

*प्रताबगड दर्ग्यातील कर्मचार्‍याना शिविगाळ करून धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी* *मंत्री .धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन*

*प्रताबगड दर्ग्यातील कर्मचार्‍याना शिविगाळ करून धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी*    *मंत्री .धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन*

*प्रताबगड दर्ग्यातील कर्मचार्‍याना शिविगाळ करून धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी*

 

*मंत्री .धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन*

 

✍️भुवन बोरकर आरमोरी

 

गडचिरोली:-केसोरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रताबगड येथील दर्ग्यातील अस्थायी कर्मचार्यांना शिविगाळ करून जिवे मारणाची धमकी देणाऱ्या चादर व प्रसादाचे दुकान चालविणाऱ्या गैर कानूनी व्यक्तीवर त्वरीत कारवाई करावी व दर्ग्यातील नियुक्ती कर्मचार्यांना संरक्षण घ्यावे अशी मागणी हाजी अ. सतार रझवी अध्यक्ष प्रताबगड दर्गा कमेटी यांनी केसोरीचे ठाणेदार यांचेकडे केलेली आहे. नब्बुशहा बच्चुशहा शहा प्र ताबगड , संबु शहा बच्चुशहा , शफीया बेगम बच्चुशहा , अव्बुद शहीद अब्बुद कादर शेख सर्व राहणार प्रताबगड हे वनविभागाच्या जमीनीवर अवैध झोपड्या बांधुन प्रताबगड दर्ग्याजवळ शिरणी , चादर व प्रसाद चा धंदा करतात. सदर व्यक्तीना शासनाकडून घरकुल योजनेतुन घरकुल मिळाले आहे परंतु सदर चारही व्यक्ती आपल्या घरकुलमधे न राहता घरकुल भाडयाने देऊन वनविभागाच्या अतिक्रमण जागेवर अवैधरित्या राहत असुन , प्रसाद व चॉदर चा व्यवसाय करतात. व आपला धंदा चांगला चालाव म्हणुन दर्ग्यात राहणाऱ्या कर्मचार्याना शिविगाळ करून धमकी देतात त्यामुळे दर्ग्यातील कर्मचारी यांच्या त्रासापाही त्रस्त झाले असुन एक कर्मचारी पळाला आहे. गैरअर्जदार १ ते ४ यांचावर केसोरी पोलीसांनी त्वरीत कारवाई करावी व दर्ग्यातील कर्मचा-यांना दिलासा घ्यावा अशी मागणी प्रताबगड दर्गा कमेटीचे अध्यक्ष हांजी अ. सतार रिझवी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम वजिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिआ यांचेकडे केलेली आहे.

ताज्या बातम्या

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...