Home / विदर्भ / गडचिरोली / *साखरा ग्रामपंचायतची...

विदर्भ    |    गडचिरोली

*साखरा ग्रामपंचायतची नाहरकत न घेताच अवैध गाळ रेती उपसा राजरोशपणे सुरु . जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार*

*साखरा ग्रामपंचायतची नाहरकत न घेताच अवैध गाळ रेती उपसा राजरोशपणे सुरु . जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार*

*साखरा ग्रामपंचायतची नाहरकत न घेताच अवैध गाळ रेती उपसा राजरोशपणे सुरु . जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार*

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातीक मौजा साखरा ग्रामपंचायतचे नाहरकत न घेताच वैनगंगा नदि घाटावरील शेता मधे जमलेला अवैध गाळ रेतीचा उपसा राजरोशपणे सुरु असुन सदर रेतीचा गाळ उपसा करीत असलेला वडसा येथील एका ठेकेदारावर कारवाई करावी अश्या प्रकारचे निवेदन ग्रामपंचायत साखराच्या ग्रामपंचायतमधे ठराव घेऊन जिल्हाधिकारी मिणा यांचेकडे देण्यात आले. साखरा येथील सर्व्हे नंबर ५१८ क्षेत्र २९० हेक्टर येथून सदर जमीनीवर रेती उपसा झाले असुन सदर रेतीची ग्रामपंचायत चा नाहरकत न घेताच संबधित ठेकेदार राजरोसपणे अवैध विक्री व वाहतुक करीत आहे. अवैध रेती वाहतूकीमुळे आजुबाजुच्या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्ताही खराब झालेला आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना बैलबंडी नेण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. तेव्हा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची रॉयल्टी तपासावी , परवाना तपासुन दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे अश्या प्रकारची तक्रार व निवेदन सरपंच सोरते ग्रामपंचायत साखरा , व इतर सदस्यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...