Home / विदर्भ / गडचिरोली / *भाजपा पदाधिका-यानी...

विदर्भ    |    गडचिरोली

*भाजपा पदाधिका-यानी भाजपाच्या "गांव चलो अभियान"अंतर्गत गांवा गांवातील जनतेशी संपर्क, कार्यक्रम .* *प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोलीअहेरी येथे "मंडल कार्यशाळा"संपर्क*

*भाजपा पदाधिका-यानी भाजपाच्या

*भाजपा पदाधिका-यानी भाजपाच्या "गांव चलो अभियान"अंतर्गत गांवा गांवातील जनतेशी संपर्क, कार्यक्रम .*

 

*प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोलीअहेरी येथे "मंडल कार्यशाळा"संपर्क*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-अहेरी मंडलातील भाजपा प्रवासी कार्यकर्ते्यानी,गांव संयोजकानी दि.4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत "गांव चलो अभियान"अंतर्गत सर्व गावकरी,दुकानदार,शासकीय कर्मचारी,आशा वर्कर्स,बचत गटांचे पदाधिकारी,सरपंच,भारत सरकार व राज्य सरकारचे लाभार्थी,शेतकरी, यांची भेट घेऊन,संवाद करत मा.नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याण कार्या ची माहिती देउन, बुथाची बैठक घेऊन बुथ सक्षम करण्यासाठी कार्य करावे असे आवाहन श्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री,भाजपा गडचिरोली यानी केले *भाजपा* *च्या "गांव चलो अभियान"अंतर्गत अहेरी मंडल कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.समारोप भाजपा लोकसभा विस्तारक श्री बाबुराव जी कोहळे यानी केले मंचावर श्री आनंद खजानजी,सोशल मीडिया प्रमुख,श्री संतोष जी मद्दिवार,तालुका अध्यक्ष,श्री मुकेश जी नामेवार,शहर अध्यक्ष,श्री मोहनजी मदने,जिल्हा पदाधिकारी,श्री विनोद जी आकनपल्लीवार,जिल्हा पदाधिकारी,श्री अमोलजी गुडेलीवार,सौ.शालीनीताई पोहणेकर जिल्हा महामंत्री,भाजपा महिला मोर्चा,गडचिरोली उपस्थित होते खासदार श्री अशोकजी नेते यांच्या वाँर रुम च्या चमुनी उपस्थित पदाधिकारी,बुथ प्रमुख यांचे नमो अँप,सरल अँप करुन ते कसे चालवायचे याचे प्रोजेक्टर वर प्रेजेंटेशन दिले कार्यशाळेत गांव संयोजक व गांव प्रवासी कार्यकर्ते यांची नावे निश्चित करण्यात आले.नविन मतदार यादी देण्यात आली,श्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वातील भारत सरकारने केलेल्या जनकल्याण कार्याचे पत्रक वितरित करण्यात आले

ताज्या बातम्या

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...