Home / विदर्भ / गडचिरोली / *कुरणखेड - दर्यापूर गावात...

विदर्भ    |    गडचिरोली

*कुरणखेड - दर्यापूर गावात जातीय वाद्यांनी बौद्ध बांधवाचा झेंडा उपडून फेकला* *महिलांना मारहाण व जातीय वाचक शिविगाळ तणाव गुन्हे दाखल करा: अशोक सेनेची मागणी*

*कुरणखेड - दर्यापूर गावात जातीय वाद्यांनी बौद्ध बांधवाचा झेंडा उपडून फेकला*    *महिलांना मारहाण व जातीय वाचक शिविगाळ तणाव गुन्हे दाखल करा: अशोक सेनेची मागणी*

*कुरणखेड - दर्यापूर गावात जातीय वाद्यांनी बौद्ध बांधवाचा झेंडा उपडून फेकला*

 

*महिलांना मारहाण व जातीय वाचक शिविगाळ तणाव गुन्हे दाखल करा: अशोक सेनेची मागणी*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

अमरावती:-जिल्ह्या दर्यापूर तालुक्यातील कुरणखेड गावात जातीयवादी लोकांनी बौद्ध बांधवांचा झेंडा उपडून फेकला व येथील बौद्ध महिला - पुरुष यांना मारहान करून जातीवाचक शिविगाळ केली. त्यामुळे गावात जातीय तणाव निर्माण झाला असून जातीयवादी गावगुंड्यांनावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनला बौद्ध बांधवानी केली. आज दि. १ फरवरी सकाळी ८.३० चे सुमारास कुरणखेड गावातील काही जातीयवादी लोकांनी बौद्ध समाज बांधवाच्या जागेवर असलेला झेंडा उपडून फेकला. गावातील बौद्ध बांधव व महिलांना मारहान करून जातीवाचक शिविगाळ केली . बौद्ध बांधव रहिमापूर पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहीती दिली व मारहान करणाऱ्या लोकांवर अॅट्रासिटी अँक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करुन सर्व आरोपींना अटक करावी व बौद्ध वस्तीला संरक्षण घ्यावा अशी मागणी अशोक सेना महाराष्ट्र यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...