Home / विदर्भ / गडचिरोली / *शिवसेना (शिंदे गट) पक्ष...

विदर्भ    |    गडचिरोली

*शिवसेना (शिंदे गट) पक्ष आरमोरी तालुका पक्ष कार्यालयात बहुसंख्येने. पक्षप्रवेश*

*शिवसेना (शिंदे गट) पक्ष आरमोरी तालुका पक्ष कार्यालयात बहुसंख्येने.                                                         पक्षप्रवेश*

*शिवसेना (शिंदे गट) पक्ष आरमोरी तालुका पक्ष कार्यालयात बहुसंख्येने.                                 पक्षप्रवेश*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

                                                                                                                                                 गडचिरोली:-आरमोरी येथील शिवसेना कार्यालय बर्डी या ठिकाणी हिंदू हदयसम्राट शिवसेना  प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी  दीघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र  राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा .ना. . एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार . विदर्भ संगठन प्रमुख मा. किरणभाऊ पांडव, विदर्भ शिवसेना संपर्क नेत्या मा.आ.मनिषाताई कायंदे ,जिला संपर्क प्रमुख मा .संदिपजी बरडे(पाटील), जिल्हा अध्यक्ष रकेशजी बेलसरे आणि महिला संपर्क प्रमुख .सौ. वर्षा ताई मोरे यांचे मार्गदर्शनाखाली  आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक मा. नारायणजी धकाते, विधानसभा क्षेत्र समन्वयक मा. राकेश बैस, विधासभा शेत्र प्रमुख मा .संतोषजी गोंदोळे , आरमोरी तालुका अध्यक्ष मा. मधुसूदन चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र दिवटे, शहर प्रमुख मा.जयंत गोंदोळे आणि महिला जिल्हा प्रमुख (आरमोरी विधानसभा) मा. सौ अर्चनाताई संतोष गोंदोळे , महिला तालुका अध्यक्ष आरमोरी अल्काताई चंदणखेडे (मेश्राम), यांचे उपस्थितीत छायाबई शेषराव मानकर, वंदना ईश्वर साखरे, निराशा ब्रम्हानंद दुमने , गीता धर्मा साखरे, दामिनी शरद अतकरे, करिष्मा खुशाल दुमाने, अजय पटवारी धाकडे, आशा रामाजी दुमणे, श्री. राकेश मोटघरे, सुरेशजी जिवतोडे, रमेशजी दिघोरे, अशोक ठाकरे, उमार्जी शेंडे, विलासजी बोरकर, यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केला. या यशाचे श्रेय  शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हा संपर्क प्रमुख संदिपजी बरडे (पाटील) यांना दिले आहे  त्यांनी  गडचिरोली  जिल्ह्यातील दुर्गम भागात जिल्ह्याच्या आखरी टोकापर्यंत  ग्रामीण  भागात वेळोवेळी भेटी देऊन पक्ष संघटन  वाढविण्याचे कार्य केले  व पक्षाची विचारसरणी पटऊन दिली त्यांच्या या प्रेरणेने  कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश  व गाव तेथे शाखा  आणि घर तिथे शिवसैनिक तयार झाले. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शिवसैनिक कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...