Home / विदर्भ / गडचिरोली / *पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे...

विदर्भ    |    गडचिरोली

*पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष* *चरणदासजी इंगोले यांची सुकन्या साधना हिचा विवाह सोहळा संपन्न*

*पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष*    *चरणदासजी  इंगोले यांची  सुकन्या  साधना हिचा विवाह सोहळा संपन्न*

*पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष*

 

*चरणदासजी  इंगोले यांची  सुकन्या  साधना हिचा विवाह सोहळा संपन्न*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांची शुकन्या साधना हिचा मंगल परिणय सोहळा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथे प्रा.रामचंद्रजी वरघट यांचा मुलगा प्रा.डॉ.सुमेध यांच्याशी संपन्न झाला.या मंगल प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आदरणीय प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पार पडलेल्या मंगल परिणय सोहळ्यामध्ये नवदांपत्यास शुभेच्छा देण्याकरिता आदरणीय कवाडे सरांसह  माजी  लेडी गव्हर्नर प्राचार्य कमलताई गवई, माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते मा आनंदरावजी अडसूळ, राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई, आमदार रवी राणा ,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष माननीय संजय खोडके, आमदार बळवंत वानखडे, आमदार सौ सुलभाताई  खोडके, पीआरपी चे राज्य प्रभारी गोपाळराव आटोटे, राज्य संघटन सचिव तथा उल्हासनगर मनपा  मा.सभापती प्रमोदराव टाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.आर .वाघमारे ,माजी  ॲडिशनल कलेक्टर सुरेशकुमार इंगोले, पीआरपीचे पश्चिम विदर्भा अध्यक्ष प्राचार्य डि .के.वासनिक, रिपाई आठवले गटाचे राज्य संघटक सुधाकरराव तायडे, सहकार नेते बंडूभाऊ मुंदडा, एडवोकेट डॉक्टर पी एस खडसे खोरीपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉक्टर गोपीचंद मेश्राम किशोर बोरकर  भैय्यासाहेब गवई मधुकरराव अभ्यंकर प्रा .सतीश सीयाले सूप्रसिद्ध आंबेडकरी समीक्षक सुनिताताई इंगळे, पीआरपी जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई  यासह विविध राजकीय पक्षांचे व शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...