Home / विदर्भ / गडचिरोली / *भाजपा पदाधिकाऱ्यांनी...

विदर्भ    |    गडचिरोली

*भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकार आणण्यासाठी संघटनेच्या कामाला लागावे :खासदार अशोक नेते* *भारतीय जनता पार्टी- जिल्हा गडचिरोली जिल्हा कार्यसमिती बैठक*

*भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकार आणण्यासाठी संघटनेच्या कामाला लागावे :खासदार अशोक नेते*    *भारतीय जनता पार्टी- जिल्हा गडचिरोली जिल्हा कार्यसमिती बैठक*

*भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकार आणण्यासाठी संघटनेच्या कामाला लागावे :खासदार अशोक नेते*

 

*भारतीय जनता पार्टी- जिल्हा गडचिरोली जिल्हा कार्यसमिती बैठक*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- आज दिनांक १६ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला भारतीय जनता पार्टी कार्यसमितीची विस्तृत बैठक सुमानंद सभागृह आरमोरी रोड,गडचिरोली  येथे आयोजीत करण्यात आली होती.सदर बैठकीला बोलतांना खासदार अशोक ‌नेते यांनी म्हणाले की,देशामध्ये एक नंबरचा व प्रगतिपथावर  सुजलाम् सुफलाम् करायचं व घडवायचं असेल तर पुन्हा एकदा मान.नरेंद्र मोदी जी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. याकरिता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापले बुथ व  बुथा वरील जसे पेज पन्ना असेल यांचा एकत्रीत अभ्यास करत बुथ संघटना मजबुत करावी.भारतीय जनता पार्टीच्या संघटनेबद्दल विस्तृत माहिती देत "बुथ जीतो, चुनाव जीतो" या घोषवाक्याला अनुसरून बुथावरील संपूर्ण माहिती,बुथ नियोजनावर विशेष भर देन्याविषयी सांगितले.तसेच सर्व आघाड्यांच्या  रचना मंडळ स्तरापासून, बूथ स्तरापर्यंत व जिल्हास्तरापर्यंत पंधरा दिवसात पुर्ण करावी.तसेच, आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी भारतातला एक नंबरचा पक्ष आहे आणि यांचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आहात.यासाठी एकत्रित येऊन भाजपा संघटनेच्या जोमात कामाला लागावे असे जिल्हा कार्य समिती च्या बैठकी दरम्यान खा.नेते यांनी प्रतिपादन  केले.यावेळी कार्यकारिणी नियुक्ती प्रमाणपत्र व नेम प्लेट चे वितरण करण्यात आले.या बैठकीचे संचालन जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे तर आभार जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी केले.सदर बैठकीला विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी या बैठकीला भाजपाच्या संघटनेबद्दल विस्तृत सविस्तर  माहिती देत उत्कृष्ट  मार्गदर्शन केले.तसेच या बैठकी दरम्यान सुद्धा अनेक मान्यवरांनी   मार्गदर्शन केलेसदर बैठकीला प्रामुख्याने मंचावर विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय जी भेंडे,आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम , सहकार महर्षी तथा भाजपा नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार,भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,  भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,भाजपा ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,किसान आघाडी मोर्चाचे रमेश बारसागडे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,बंगाली समाजाचे नेते दिपक हलदार, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,सोमया पसुला, गोवार्धन चव्हाण,रामभाऊ पडोळे सर, तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...