Home / विदर्भ / गडचिरोली / *EVM मशीन विरोधात धरणे...

विदर्भ    |    गडचिरोली

*EVM मशीन विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर*

*EVM मशीन विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर*

*EVM मशीन विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर*

 

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-भारत मुक्ती मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशान्वये EVM मशीन बंद झाली पाहीजे यासाठी चरणबध्द आंदोलन Evm हटाव बौलेट पेपर लाओ ' और लोकतंत्र बचावो ' या अभियाना अंर्तगत संपुर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात त्याचप्रमाणे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे EVM मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. व नंतर सहा. जिल्हाधिकारी प्रशांतजी प्रधान यांना निवेदन देण्यात आहे. EVM मशीन द्वारा होणारे चुनाव मुक्त्त . निप्यक्ष आणि पारदर्शी होत नाही. तेव्हा EVM मशीन सोबतच विवीपीएटी मशीन लावल्यास निप्पक्ष चुनाव होवू शकतो. Evm मशीनवर जनतेचा विश्वास राहीला नाही. लोक तंत्र ची हत्या होत आहे. Evm मशीनद्वारे नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्याच्या निवडणुका होताच २० , ००० केसेस , इलेक्शन कमिशन ऑफ इंडिआ च्या पोर्टल वर दर्ज झाल्यात. याचाच मतलब चुनाव पारदर्शक झालेला नाही. हि चुनाव आयोगाची ताणाशाही असुन चुनाव आयोग घोटाळा करीत आहे. अशा आरोपही करण्यात आला. लोकतंत्राचा बचाव करायचा असेल तर EVM मशीन हटली पाहीजे म्हणुन भारत मुक्ती मोर्चा द्वारे इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून डेप्युटी कलेक्टर प्रशंजित प्रधान यांना निवेदन देण्यात आले. पार पडलेल्या आंदोलनात भारत मुक्ती मोर्च्याचे जर्नाधन ताकसांडे , भोजराज कान्हे कर , प्रमोद राऊत , अशोक गडकरी , प्रा. अशोक वंजारी , रिपाईचे प्रा. मुनिश्वर बोरकर , भारत मुक्ती मोर्च्याचे प्रमोद बांबोळे ' नितिन पदा  ज्ञानेश्वर मुजुमकर ' डॉ. विजय रामटेके , प्रेमलाल वणकर , किशोर मेश्राम , प्रेमदास रामटेके , उमेश उईके  उज्चला शेन्डे , सुधा चौधरी , मनिषा निकोडे  शोभा खोब्रागडे , नंदिनी बारसागडे, सुनंदा बांबोळे , कोशी वेलदा , सनका नरोटे , घनश्याम खोब्रागडे, सुरेश बारसागडे , करुणा खोब्रागडे , तारका जांभुळकर ' लिना प्रमोद ढोलणे सहीत भारत मुक्त्ती मोर्चा व ग्रामसभा वेनहारा इ लाखा व रोपी बारसा इलाखा चे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...