Home / विदर्भ / गडचिरोली / *गडचिरोली जिल्हा रिपाईचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*गडचिरोली जिल्हा रिपाईचा मेळावा. रिपाई कार्यकर्ते व रिपाई मतदानावर महायुती व इंडिया आघाडीचा डोळा:प्रा. मुनिश्वर बोरकर.*

*गडचिरोली जिल्हा रिपाईचा मेळावा. रिपाई कार्यकर्ते व रिपाई मतदानावर महायुती व इंडिया आघाडीचा डोळा:प्रा. मुनिश्वर बोरकर.*

*गडचिरोली जिल्हा रिपाईचा मेळावा. रिपाई कार्यकर्ते व रिपाई मतदानावर महायुती व इंडिया आघाडीचा डोळा:प्रा. मुनिश्वर बोरकर.*

 

 

✍️मुनिश्चर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे बिबुल वाजण्याच्या पूर्वीच महायुतीतील भाजपा  शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस तर दुसरीकडे इंडिआ तिल कांग्रेस' उबाठा व शरद पवाराची राष्ट्रवादीची नजर मोठया संख्येने असलेले चिमुर निर्वाचन क्षेत्रातील रिपब्लिकन कार्यकर्ते व मतदानावर असुन रिपाईची रस्सीखेच करीत असताना चित्र दिसत आहे. चिमुर निर्वाचन क्षेत्रातील रिपाईचा मोठ्या प्रमाणात असलेला मतदाता व प्रमुख कार्यक र्त्यावर महायुती व आघाडीच्या नजरा लागल्या आहेत. रिपाई ज्या महायुती व आघाडी कडे जाईल त्याचाच विजय होइल. परंतु हे करत असतांना रिपाईच्या जिल्हास्तरीय नेत्यांना फुकुन पाणी पिण्याची गरज आहे. अश्या प्रकारचे मोलाचे मागदर्शन प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी कार्यकर्त्या समोर केले. कार्यकर्ता चाचपणी बैठक विश्रामगृह गडचिरोली येथे रिपाईचे जिल्हाधक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर चंद्रपूर जिल्हा रिपाईचे अध्यक्ष गोपाल रायपुरे, पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , पिरिपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे , रिपाईचे जेष्ठ कार्यकर्ते मानिक डोंगरे कुरखेडा , उपाध्यक्ष सोनुजी साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यात गोपाल रायपुरे म्हणाले की होणाऱ्या निवडणुकीचे चित्र बघताआता कोण कोठे ? कुणाकडे हे सांगणे कठीण झाले आहे तेव्हा जो पक्षआम्हाला सन्मानाची वागणुक देईल , जो पक्ष आमचा वाटा आम्हाला देइल त्यांनाच आपण सहकार्य करू. याप्रंसगी कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे , जेष्ठ नेते मानिक डोंगरे , माजी सरपंच परशराम बांबोळे , कुरखेडा तालुका प्रमुख प्रमोद सरदारे ,लालाजी उंदिरवाडे , लवकुश भैसारे ' आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर मेळाव्यात गडचिरोली तालुकाप्रमुख जिवन मेश्राम , सचिव रोशन उके , मोरेश्वर उंदिरवाडे  मोरेश्वर निमगडे , जैराम उंदिरवाडे , नाजुक भैसारे , चोखोबा ढवळे  अशोक अंबादे कुरखेडा  दादाजी रामटेके  ताराचंद नंदेश्वर  विश्वनाथ ढेभुर्णे  राजेंद्र ठवरे ,जयद्रत बोदेले  लोकमित्र बारसागडे  पांडुरंग ढेभुर्णे  मोहनदास मेश्राम  दिनेश वालदे , घनश्याम रायपूरे , चरण बारसागडे ,दिवाकर फुलझेले ' डॉ. विजय रामटेके , ज्ञानेश्वर मुजुमकर , केदारनाथ रामटेके , मुक्तेश्वर बारसागडे , डायमंड वाकडे , संघमित्रा उंदिरवाडे , लता भैसारे  चुडादेवी बारसागडे  सुनिता मेश्राम , अर्चना रामटेके , आदि सहीत जिल्हयातील प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...