Home / विदर्भ / गडचिरोली / *प्रमुख जानवरा पासुन...

विदर्भ    |    गडचिरोली

*प्रमुख जानवरा पासुन देशाला धोका आहे आहे.: डॉ. नामदेव किरसान*

*प्रमुख जानवरा पासुन देशाला धोका आहे आहे.: डॉ. नामदेव किरसान*

*प्रमुख जानवरा पासुन देशाला धोका आहे आहे.: डॉ. नामदेव किरसान*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली .

 

गडचिरोली:-जानवर हे नाटकच देशात सुरु आहे. इकडे जंगली जानवरानी धुमाकुड घातला आहे  अनेक लोक वाघाची शिकार बनत आहेत. परंतु देशाचे प्रमुख जंगली जानवरापेक्षा घातक आहेत. देश विकायला निघाले आहेत. अश्या लोकापासुन आपण सावध राहीले पाहीजे व येत्या काळात इंडिआ ला सहकार्य करून देशाचा विकास केला पाहीजे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन प्रदेश कांग्रेस चे महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी मौशी खाब येथील जानवर या नाटकाच्या उदघाटनाप्रसंगी केले. मेघनाथ देवाच्या जत्रेनिमित्य जय किसान नाट्य मंडळ मौशीखांब चे वतीने जानवर या नाटकाचा प्रयोग माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन  उबाठा चे अरविद कात्रटवार , कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते , रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर आदि लाभले होते .यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी बेरोजगार , शेतकरी कसा भ्रमनिरास होत आहे गॅस , पेट्रोल च्या किमती वाढत आहेत, शेतकऱ्यांचा धानाला योग्य भाव मिळत नाही. याला भाजपचे सरकार जबाबदार आहे अश्या सरकारला खाली खेचण्याची वेळ आलेली आहे. नाटकाच्या उदघाटनाप्रसंगी रजनीकांत मोटघरे, श्री.खोबे साहेब, विजयभाऊ खरवडे, श्री.अर्जुनकर साहेब, पत्रकार मारोती भैसारे, श्री. ठवरेजी,  देवराम पा. नवघडे, नवनाथजी उके, यादवजी लोहबरे, डॉ.मंडल साहेब, श्री भोई साहेब, दीपकजी पानसे, श्री चलाखजी,  राजेशजी मंडल, डॉ. माणिक नरोटे, वासुदेवजी उके, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने  प्रेक्षक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...