Home / विदर्भ / गडचिरोली / *साखरा नदी घाटावरीलअवैध...

विदर्भ    |    गडचिरोली

*साखरा नदी घाटावरीलअवैध रेती वाहतूक बंद करा. कास्तकाराची मागणी*

*साखरा नदी घाटावरीलअवैध रेती वाहतूक बंद करा. कास्तकाराची मागणी*

*साखरा नदी घाटावरीलअवैध रेती वाहतूक बंद करा. कास्तकाराची मागणी*

 

✍️मुनिश्चर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील साखरा नदीघाटावर एका कास्तकारांच्या शेतात रेतीचा उपषा जमा झाला होता. एका वडसा येथील रेती तस्करी कास्तकारांनी व त्याच ठेकेदारांनी शासनाकडून मंजुरी मिळवून आजतागायत दोन वर्ष झालीत रेती विक्री सुरुच असुन सदर रेती वर्षभर पुरत आहे. एवढा उपषा त्याच्याच शेतात झाला काय ? असा प्रश्न पडला असुन रात्रोच्या वेळी वैनगंगा नदीतुन रेती तस्करी तर होत नसावी ना , संबधित अधिकार्याना तक्रार करून सुद्धा -तेरी भी चुप मेरी भी ! असा प्रकार संगनमताने सुरु असुन शासनाने अवैध रेती ठेकेदाराची बिना टिपी च्या मालाची तपासणी करावी व संबधित ठेकेदारांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी जोर धरीत आहे. गडचिरोली तालुक्यातील हजारो घरकुल बांधकामाकरीता याच घाटावरून रेती नेल्या जाते. रेती संपविल्या नंतर रेतीचीजागा मुरमाने पोकडी भरावी अशा नियम असुन सुद्धा नियम धाब्यावर बसवून , नियमबाह्य रेतीची विक्री केल्या जात आहे. नदीघाट पासुन ते मेनरोड पर्यत 3 कि.मी च्या रस्त्यावर अनेकांचे शेत असुन शेतात धान्य , कठाण माल होतो परंतु या रेतीच्या धुराळ्यामुळे कठाण मालाचे नुकसान होतो. रेती तस्करीमुळे रस्ताही खराब झाला असुन सदर रस्त्याने बैलबंडी नेनेही मुस्कील झाले आहे. आमची नुकसान होते असे कास्तकांरानी विचारले की तोच अरेरावीची भाषा करतो मारू - झोडू म्हणतो. तेव्हा जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली व खनीकर्म अधिकार्‍यांनी सदर बाबीकडे लक्ष पुरवून अवैध रेती व्यवसाय बंद करावा अशी मागणी साखरा व काट ली येथील शेतकऱ्याची केलीअसुन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचा बदोबस्त करावा अशी मागणी साखरा चे सरपंच सोरते सहीत अनेक कास्तकारानी केली असुन येत्या दोन सात दिवसात बंदोबस्त झाला नाही तर आम्ही संबंधित कास्तकार जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याची माहीती सरपंच सोरते साखरा यांनी दिलेली आहे

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...