Home / विदर्भ / गडचिरोली / *विजयभाऊ वडेट्टीवार...

विदर्भ    |    गडचिरोली

*विजयभाऊ वडेट्टीवार याच्या उपस्थितीत ,अजय कंकडालवार सहीत भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी केला कांग्रेस मधे प्रवेश.*

*विजयभाऊ वडेट्टीवार याच्या उपस्थितीत ,अजय कंकडालवार सहीत भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी केला कांग्रेस मधे प्रवेश.*

*विजयभाऊ वडेट्टीवार याच्या उपस्थितीत ,अजय कंकडालवार सहीत भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी केला कांग्रेस मधे प्रवेश.*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली -विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार यांचा उपस्थितीत व भरगच्य कांग्रेस कार्यकर्ते च्या उपस्थितीत अजयभाऊ कंकडालवार यांच्या सहीत भाजपाचे व राष्टवादी कांग्रेसच्या अनेक प्रमुख कार्यकत्यांनी आलापल्ली येथील कांग्रेसच्या मेळाव्यात प्रवेश केला असुन अहेरी विधानसभा आता कांग्रेसमय होणार आहे. विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टिवार यांचे आलापल्लीत आगमन होताच आदिवासी नृत्याने व ढोल ताश्याचा निनादात स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर विजयभाऊ वडेट्टिवार , अजय कंकडालवार. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव किरसान , अँड कविता माहुरकर , डॉ. नितिन कोडवते , डॉ. चंदा कोडवते , सगुणा तलांडी , माजी जि. प. सदस्य अँड. राम मेश्राम , रवि शहा , डॉ. निशार हकीम , सोनाली कंकडालवार , आदि उपस्थित होते. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार म्हणाले की , अजय कंक डालवार यांचे कार्य , समाजसेवा , गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे कुणीही नाकारू शकत नाही. आज विजय आणि अजय जोडी एकत्र आली आहे आता अहेरी - सिरोचा विधानसभा क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सदर क्षेत्र आता कांग्रेसमय दिसेल यात शंकाच नाही. अजयभाऊ कंकडालवार यांनी कांग्रेस पक्ष प्रवेशा नंतर सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यत मजल मारली तेही काँग्रेसच्या सहकार्याने मी ज्यांना साथ दिली मोठ केलं ते या ना त्या पक्षात जावून गद्दार झालेत. मी गोरगरीबाची सेवा केली पुढेही करीत राहीन व कांग्रेसला बळकटी देईन. भाजप नेते सुधाकर नाईक , माजी RFO मडावी ' आविस नेते नंदू नरोटे , बन्नया जगनाम , सुधाकर तिम्मा व राष्टवादी चे कार्यकर्ते सहीत अनेकांनी कांग्रेसचा दुप्पटा बांधला प्रास्ताविक व संचालन प्रज्यला नागुलवार यांनी केले. कांग्रेसच्या मेळाव्यात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...