Home / विदर्भ / गडचिरोली / *महाराष्ट्र अंधश्रद्धा...

विदर्भ    |    गडचिरोली

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर जिल्हा तर्फे संविधान रॅली*

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर जिल्हा तर्फे  संविधान रॅली*

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर जिल्हा तर्फे  संविधान रॅली*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-संविधान दिनानिमित्त  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर जिल्हा तर्फे   संविधान चौक ते जुने मॉरीस कॉलेज टी   पॉईंट पर्यंत दिनांक २६ नोव्हेंबर २३ रोजी दुपारी ४ वाजता भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.  ह्या रॅली चे उदघाटन  डॉ.  सतीश नगराळे यांनी केले . तर प्रमुख उपस्थिती रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य , विजयाताई श्रीखंडे राज्य विभागीय सदस्य, चित्तरंजन चौरे जिल्हा कार्याध्यक्ष , देवानंद बडगे शाखा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांची  संविधान पर समयोचित भाषणे झालीत .देवानंद बडगे,अजय रहाटे , पिल्लेवान ताई यांनी संविधान पर  गीते  सादर केलित .  रॅली च्या अगोदर संविधान दीना वर आधारित  *जागृती संविधानकी* हे पथनाट्य व ज्योतिबाचा संघर्ष हे बहारदार नाट्ये  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर च्या चमूंनी सादर केली व त्यानंतर विविध वेशभूषेतील महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर संविधान घेऊन  मार्गक्रमण केले.डॉ.  सुनील भगत , प्रधान सचिव,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर यांनी संविधान ची उपयोगिता ,कर्तव्य, अधिकार ह्यावर प्रकाश टाकला व आभार प्रदर्शन केले.प्रा.पुष्पा घोडके यांनी संचालन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे सदस्य सविता मेंढे ,देवयानी भगत , सुषमा शेवाळे, मंगला गाणार,इंदुताई उमरे,  चंदा मोटघरे , अजय राहाटे , रॉकी घुटके , वर्षा सहारे, राजकुमार पटले,प्रा.माणिक लोणारे,आशुतोष टेंभुर्ने, विभूतीचंद्र गजभिये शाखा अध्यक्ष,अलका लाडे,प्रज्ञा डोंगरे,अरुण भगत, डॉ. विकास होले, विजय पारधी, शशिकांत बनकर, विजयकांत पानबुडे ,अशोक राऊत, पिल्लेवान, सोमकुंवर ताई , मंडपे ताई, दिवे ताई,अरविंद तायडे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर सर्व सदस्यांनी कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...