Home / विदर्भ / गडचिरोली / *माहीती अधिकारांचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*माहीती अधिकारांचा गैरवापर करून बलॉकमेल करणाऱ्यावर* *कारवाई करावी* *अन्यता उपोषणाला बसणार-सामाजीक कार्यकर्ता उमेश मडावी*

*माहीती अधिकारांचा गैरवापर करून बलॉकमेल करणाऱ्यावर*  *कारवाई करावी*  *अन्यता उपोषणाला बसणार-सामाजीक कार्यकर्ता उमेश मडावी*

*माहीती अधिकारांचा गैरवापर करून बलॉकमेल करणाऱ्यावर*

*कारवाई करावी*

*अन्यता उपोषणाला बसणार-सामाजीक कार्यकर्ता उमेश मडावी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

 गडचिरोली:-माहीती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहीती अधिकारांचा गैरवापर करून अधिकारी व कर्मचारी यांना ब्लॉक मेल करण्याचा गोरख धंदा कांहीं महाभागांनी चालविला असुन यात अधिकारी व कर्मचारी भरडल्या जात आहेत. अश्यातच धुंडेशिवणी येथील कथाकथीत एक व्यक्ती मी सामाजीक कार्यकर्ता आहे अशा बुरखा पांघरुण वनविभाग ' पोलीस विभाग , RTO विभाग  बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे वसुली करीता जात असतो सदर कर्मचारी व अधिकार्‍याने पैसे दिले नाही तर त्याच्या सोबत हुज्जत घालुन त्यांचा विरोधात माहीतीचा अधिकार म्हणुन माहीती मागण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नव्हे तर अॅक्ट्रोसिटी चा धाक सुद्धा दाखवायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे विशेषता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धास्तावले असुन त्याचे चांगलेच फावत आहे. काही अधिकारी धमक्यांना बळी पडत असल्यामुळे लाखो रुपयाची घेवाण सदर व्यक्ती करीत आहे. सदर व्यकीनी अनेक ठिकाणी उद्रेक माजविला असुन असे बोलल्या जाते की अमिर्झा येथील एक शिक्षक यांना माहीती पुरवुन सहकार्य करीत असतो. विशेष म्हणजे सदर व्यक्तीला उत्पनाचा कोणताच स्त्रोत नसनांना दररोज एका व्यक्तीला टु व्हिलर मागे बसवून स्वतः शुट - बुटात काळी - निळी जॉकीट लावून सामाजीक कार्यकर्ता आहे असा ढेभा मिरवून कार्यालयात जात असतो. अश्या प्रकारची तक्रारही उमेश मडावी यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिलेली आहे.एखाद्या व्यक्तीने वर्षातुन सात पेक्षा जास्त वेळा माहीती अधिकार म्हणुन अर्ज दिल्यास त्याचा हेतू दृष्ट असल्याचा तो कारवाईस पात्र असल्याचे न्यायालयाचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे अश्या प्रकारची माहीती अधिकार अधिनियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करावी व त्याचे .विरुद्ध गुन्हा नोंदवांवा अन्यता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा सामाजीक कार्यकर्ता उमेश मडावी गडचिरोली यांनी दिलेला आहे.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...