Home / विदर्भ / गडचिरोली / *तहसिलदार, ठाणेदार व...

विदर्भ    |    गडचिरोली

*तहसिलदार, ठाणेदार व RFO च्या आर्शिवादाने सिरोंचात कंट्रोल च्या तांदळाचा गोरखधंदा सुरू* *तेलंगणा व सिरोचा परिसरातील तांदळाची तस्करी राजरोसपणे सुरु*

*तहसिलदार, ठाणेदार व RFO च्या आर्शिवादाने सिरोंचात कंट्रोल च्या तांदळाचा गोरखधंदा सुरू*    *तेलंगणा व सिरोचा परिसरातील तांदळाची तस्करी राजरोसपणे सुरु*

*तहसिलदार, ठाणेदार व RFO च्या आर्शिवादाने सिरोंचात कंट्रोल च्या तांदळाचा गोरखधंदा सुरू*

 

*तेलंगणा व सिरोचा परिसरातील तांदळाची तस्करी राजरोसपणे सुरु*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-शासन गोरगरीबांना BPLकार्ड धारकांना स्वस्त दरात कंट्रोल दुकानदारा मार्फत तांदळाचे वाटप केल्या जातो परंतु गरीबही व्यक्ती सदर तांदुळ न खाता तो दुकानदारास १८ रुपये प्रती किलो प्रमाणे विकतो दुकानदार तोच तांदुळ ४० रुपये किलो प्रमाणे पर जिल्हयात विक्री करतो. अश्याच प्रकारचा गोरखधरा सिरोचा येथील एक ठोक व्यापारी गेल्या कित्येक वर्षांपासून  राजरोसपणे करीत आहे . असरअल्ली मार्गावर वनविभागाच्या जागेवर आपले दुकान थाटून कट्रोलचे तांदुळ घेणे व विक्री करणे सुरु आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मालाची देवानधेवान आमचे शासकीय जागेवर आहे म्हणून दुकानच जप्ती करायला पाहीजे. जणे करून विक्रीच बंद होइल पण हे वनविभागाला कोण सांगणार ? म्हणुन व्यापारी म्हणतो आमचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही. कंट्रोलच्या माल तेलंगणा मधुन लहान व्यापारी छोट्या म्यॉझीक गाडीने पहाटेलाच कालेश्वर नदि पुलावरून आणल्या जातो परंतु नाका तपासणी वाले अधिकारी व पोलीसही चिरिमिरी घेऊन माल पास करू देतात. सिरोचा तालुक्यातील गोरगरीबांचा तांदुळ सुध्दा याच व्यापाराकडे मातीमोल भावाने विकल्या जातो. सदर माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट परवाना तयार करून सदर माल थेट गोंदिया , भंडारा जिल्ह्यात चोरट्या मार्गाने नेवून गिरणी मालकांना विक्री केल्या जातो. अश्या प्रकारे कंट्रोलच्या तांदळाचा चोरट्या मार्गाने व्यापार कित्येक वर्षापासुन राजरोसपणे सुरु असताना सिरोंचा तहसिलदार व ठाणेदार सुध्या याकडे दुर्लक्ष करीत असुन दुकानदार मात्र शासनाला चुना लावित आहे. सदर बाबीकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे दुकानदारांचे चागलेच फावले आहे. रिपब्लिकन पार्टी अहेरी सर्कलचे प्रमुख शंकर अण्णा सिरोचा सदर प्रकरण जिल्हाधिकारी गडचिरोली याचेकडे निवेदनाद्वारे दिलेले आहे. सागवण आणि दारू तस्करीसाठी प्रशिद्ध असलेला सिरोंचा तालुका आता तांदुळ तस्करीचा तालुका म्हणण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...