Home / विदर्भ / गडचिरोली / *मरेगावच्या मनोजला...

विदर्भ    |    गडचिरोली

*मरेगावच्या मनोजला हत्तीने चिरडून केले ठार*

*मरेगावच्या मनोजला हत्तीने चिरडून केले ठार*

*मरेगावच्या मनोजला हत्तीने चिरडून केले ठार*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिराली:-गडचिरोली तालुक्यातील २५ कि.मी. अंतरावरील मौशीखांब जवळील मरेगांव येथील एका कास्तकारास हत्तीने तुडवून ठार केल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर सांयकाळी 7.30 च्या सुमारास घडली. मनोज प्रभाकर येरमे मरेगांव वय 3७ कास्तकार आपल्या शेतात मरेगांव च्या बोडीजवळ शेत पाहण्याकरीता गेला असता अचानक हत्तीच्या कडपातील एका हत्तीने मनोजला अक्षरश्या तुडविले यात तो जागीच ठार झाला. घरच्या लोकांनी शोध घेऊन सदर माहीती वनविभाग पोर्ला चे RFO मडावी यांना दिली असता वनपाल समर्थ हे घटनास्थळी जावून मृत्युचा पंचनामा करून प्रेत सकाळी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे पाठविले. मनोज चा एक हात तुटला होता तोही सकाळी मिळाला. हत्तीने मनोजच्या सायकल चा चुराडा केला आहे. त्यांचा पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. सदर दुखःद घटनेमुळे मरेगावात शोककळा पसरली होती तर त्याला बघण्यासाठी आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. मौखीखांब परिसरात गेल्या १० दिवसापासुन हत्तीच्या कडपाने धुमाकुड घातला असुन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मृत्युकांच्या कुंटुबाची प्रत्यक्ष भेट घेवून सांत्वन केले आहे.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...