Home / विदर्भ / गडचिरोली / *प्रतीक शंकपाळ नांदेड...

विदर्भ    |    गडचिरोली

*प्रतीक शंकपाळ नांदेड यांची हत्या* *हत्याकांडाला ही लाजवेल असा हा निर्घृण खून*

*प्रतीक शंकपाळ नांदेड यांची हत्या*    *हत्याकांडाला ही लाजवेल असा हा निर्घृण खून*

*प्रतीक शंकपाळ नांदेड यांची हत्या*

 

*हत्याकांडाला ही लाजवेल असा हा निर्घृण खून*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-डॉ. आंबेडकर नगर , नांदेड येथील १७ वर्षीय प्रतीक महेंद्र शंकपाळ ह्याला एका किरकोळ वादावरून पूर्व नियोजित कट रचून...दि.  १३ नोव्हेंबर रात्री ९:०० च्या सुमारास प्रतीक ला त्याच्या राहत्या घरून  गोड-गोड बोलून ITI महाविद्यालयाच्या परिसरात नेण्यात नेलेआणि  प्रतीक च्या छातीत सुमारे तीन वार धारदार शस्त्राने केले आणि.आणि डाव्या हाताला शरीराच्या बाहेर तोडून फेकले ह्या घटनेत प्रतीक तडफडत जागीच मृत्यू पावला पण.प्रतीकचे मारेकरी तेवढ्यातच न थांबता प्रतीक च्या मृत देहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर निर्घृण पने पेट्रोल टाकून त्याच्या चेहऱ्याला जाळून टाकलं..एवढ्या निर्गुण पणे जाळण्यात आलं की प्रतिक ची अक्षरशः पूर्णपणे फक्त आणि फक्त खोपडीच दिसत होती चेहरा येवढं भयंकर जाळण्यात आला की चेहऱ्या पाहणाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल.येवढं प्रकरण करून गुन्हेगार आरोपी तिथून पळून गेले...आणि प्रतीक पुन्हा घरी परत आला नसल्याने त्याची मोठी बहीण हळ हळ व्यक्त करत होती..त्याच्या मोठ्या बहिणी नी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे केली. असता.आयटीआयच्या वॉचमनचा पोलीसांना आला, साहेब इथे एक मृतदेह आढळला आहे तुम्ही लवकर या...तात्काळ घटनास्थळी पोलीस आयटीआय परिसरात गेले आणि मृतदेह पाहताच मृतदेहाच्या हातावर एसपी नावाचा टॅटू आढळला आणि या टॅटूमुळेच तो मृतदेह त प्रतीक संकपाळ याच सतरा वर्षे तरुणाचा आहे याचा उघड झाला.प्रतीक मृतदेहाला सुमारे तीन दिवस कुत्र्यांनी प्रतीक्षा जाळलेल्या चेहऱ्याला फाढले आणि प्रतीकचा असा हा देह पाहून संपूर्ण नांदेड शहराच्या अंगावर काटे यायला लागले.पोलीस प्रशासनाने काही अवघ्या तासातच सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून गुन्हेगारांना  अटक केली प्रतीक च्या ह्या अमानुष हत्तेमुळे त्याची घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळलीआमच्या समस्त आंबेडकरी जनतेची  प्रशासनालाएवढीच विनंती आहे की गुन्हेगारांवर  ज्या तातडीने 302  चा गुन्हा दाखल केला त्याच प्रकारे आणि तेवढ्यात तातडीने गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि प्रतीक समस्त कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करावी....पण साहेब प्रतीक ची बॉडी पीएम करून घरी आल्यानंतर त्याची आई बहीण ओरडू ओरडू म्हणत होती माझ्या बाळाचे एकदा तरी मला तोंड बघू द्या तुमच्या पाया पडतो..

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...