Home / विदर्भ / गडचिरोली / *क्रांतिवीर भगवान बिरसा...

विदर्भ    |    गडचिरोली

*क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान* *रायपूर (कारवाफा) येथे आदिवासी जननायकांच्या पुतळ्यांचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण*

*क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान*    *रायपूर (कारवाफा) येथे आदिवासी जननायकांच्या पुतळ्यांचे  मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण*

*क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान*

 

*रायपूर (कारवाफा) येथे आदिवासी जननायकांच्या पुतळ्यांचे  मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण*

 

सल्लागागरा,विर बाबूरावजी शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण

 

*आमदार डॉ देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या  उपस्थितीत कार्यक्रम संपन्न*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-दिनांक १५  नोव्हेंबर २०२३भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांनी विरुद्ध लढलेली लढाई ही सर्व आदिवासी बांधवांसाठी अत्यंत स्फूर्तीदायी  असून बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे  प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मोजा रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने आयोजित वीर बाबुराव शेडमाके, सल्लागागरा ,भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी केले.याप्रसंगी  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमदार कृष्णाजी गजबे सुभाष वळधा ग्रामसभा अध्यक्ष,  प्रमोद पिपरे, विलासराव दशमुखे, मारोतराव इचोडकर, सुरेश शहा, दिपक वासेकर, रामरातन गोहणे,  दिलीप चलाख, हेमंत बोरकुटे विनोद पेशंट्टीवर, जयराम चलाख, रामचंद्र वारवाडे, भोजराज भगत, प्रतीक राठी, विलास चरडुखे, यश गाण्यारपवार,, यांचे सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.आमदार डॉक्टर देवरावजी  होळी यांचे मुळगाव मौजा रायपुर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सल्लागागरा ,वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला रायपूर सारख्या अतिशय लहान गावांमध्ये कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपारिक सांस्कृतिक नृत्याने करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये  परिसरातील आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शविली.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...