Home / विदर्भ / गडचिरोली / *महाराष्ट्र राज्य मादगी...

विदर्भ    |    गडचिरोली

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनाM 4 संघटित होण्याची गरज मांदाक्रिष्णा हैद्राबाद*

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनाM 4 संघटित होण्याची गरज मांदाक्रिष्णा हैद्राबाद*

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनाM 4 संघटित होण्याची गरज मांदाक्रिष्णा हैद्राबाद*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-मा.मांदाक्रिष्णा मादिगा यांचे नेतृत्वात अ.ब.क.ड.वर्गीकरणा करीता m 4 मादिगा, मादगी मादिगी,मोची,,मादर,मातंग समाज एकत्र येण्याची व संघटित बनून संघर्ष करण्याची गरज असल्याचे मादाक्रिष्णा यांनी  तेलंगणा येथील भव्य मेळाव्या प्रसंगी केले .कर्नाटक, तामिळनाडू, केरला,आंद्रा प्रदेश, महाराष्ट्र राज्य, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश इत्यादी राज्या मधुन सकाळी पासुनच स्पेशल ट्रेन,बस,कार्स,अनेक प्रकारच्या फोरविलरनी,व जमेल त्या साधनांनी आपल्या समाजाच्या स्वाभिमान बाळगण्या साठी मादगी बांधवआंदोलनाला सहकार्य देण्यासाठी पाच लाख जनसमुदाय तेलंगणा परेड ग्राऊंड हैद्राबाद येथे जमला होता.मांदाक्रिष्णा यांच्या नेतृत्वात महासभेचे साक्षिदार म्हणून महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेचे मा.प्रा.हरिश्चन्द्र नक्कलवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व प्रदेश कार्याध्यक्ष एम4 महासंघ सुध्दां,आपला भंडारा, गडचिरोली, येवतमाळ, चंद्रपूर, जिल्ह्याचे चमुसह परेड ग्राऊंड हैद्राबाद येथे उपस्थित होते. सोबत समय्या पसुल्ला, प्रा.अरूण आल्लेवार,जैयराज कंडे,शंकर सिटलवार, रामचंद्र आसमपल्ली, निलेश गोडसेलवार, दुर्गा आक्केवार, चंद्रशेखर चिलमुलवार,राजु दामेलवार, लालाजी पोवरे साहेब हुशन चिलमुलवार, मनोहर नक्कलवार, मातंगीजी इत्यादी नेते उपस्थित होते.अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघठना कार्यकारणीचे माध्यम वापरून व आपनही आपल्या राज्यात  सरकारलाआरक्षणामध्ये आरक्षणासंबधी कमिटी स्थापन करण्यास साध्य करू, असे प्रा हरिचंद्र नक्कलवार चंद्रपूर यांनी उपस्थिताना सांगीतले. तर गडचिरोली जिल्ह्यातील मादगी , मातंग , चांभार आदिनी एकत्रित करून जिल्हयात भव्य सभा घेणार असल्याचे समय्या पसुला यांनी सांगितले

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...