Home / विदर्भ / गडचिरोली / *संविधान सन्मान दिनानिमित्य...

विदर्भ    |    गडचिरोली

*संविधान सन्मान दिनानिमित्य भव्य कार्यक्रम सावलीत २४ ला*

*संविधान सन्मान दिनानिमित्य भव्य कार्यक्रम सावलीत २४ ला*

*संविधान सन्मान दिनानिमित्य भव्य कार्यक्रम सावलीत २४ ला*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-संविधान सन्मान दिनानिमित्य भव्य कार्यक्रम व रॅली सावली येथे दिनांक २४ नोव्हेंबरला सांयकाळी ६ वाजता आयोजीत करण्यात आले आहे. सदर भव्य रॉली रेल्वे ग्राऊड , रेल्वे स्टेशन , बल्लारसा येथुन निघुन ती चिचपल्ली , मुल व सावली येणार असुन सावलीत म. फुले _ डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून समता सैनिक दल सावली तर्फे मानवंदना देण्यात येणार आहे .व डॉ. आंबेडकर चौकातील समाज मंदिरात प्रबोधनाचा कार्यक्रम होईल उदघाटक प्रा. डॉ. अरुण लाडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरराव गेडाम सर स्वागताध्यक्ष आशिष गेडाम तसेच प्रमुख अतिथी म्हणुन गोपाल रायपूरे , एड . विनय बांबोळे ,प्रा. मुनिश्चर बोरकर , शंकरराव दुधे , प्रा रोशन गेडाम , डॉ. हिरालाल दुधे आदिची उपस्थिती लाभणार आहे. सदर रॉली च्या नियोजनासाठी अजय चव्हाण ' संजय डुंबरे , अशोक भावे , ईश्वर देशभ्रतार , मधुकर उमरे ' बल्लारसा यांनी आवाहन केले असुन हे सतत परिश्रम घेत आहेत.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...