Home / विदर्भ / गडचिरोली / *डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

विदर्भ    |    गडचिरोली

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलकाचा वाद. नवरगाव बौद्ध बांधव बैलं बंड्या जुपून सामान घेऊन गावसोडत आहेत*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलकाचा वाद. नवरगाव बौद्ध बांधव बैलं बंड्या जुपून सामान घेऊन गावसोडत आहेत*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलकाचा वाद. नवरगाव बौद्ध बांधव बैलं बंड्या जुपून सामान घेऊन गावसोडत आहेत*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

 

गडचिरोली :-चामोर्शी तालुक्यातील नवरगांव ( गिलगांव ) येथील बौद्ध बांधवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक ग्रामसभेच्या ठरावा नुसार लावाले होत. परंतु सदर फलक पोलीस प्रशासनाने काढून टाकला. तेव्हापासुन (तिन महीने ) गावात  बौद्ध बांधव व संर्वण यामधे फालकावरून वाद निर्माण होवून सदर प्रकरण कोर्टात सुरु आहे. दरम्यान बौद्ध बांधवानी गावठाण जागेवर दुर्गेच्या यांच्या घरासमोर तिन महिण्या पूर्वी पासुनच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलल लावले तेही संवर्णाना खपले नाही. त्यांनी राजकीय आमदारांना हाताशी धरून पुन्हा वाद निर्माण केला आहे. दि. ९ नोव्हेंबरला चामोर्शी कोर्टात तारिख होती त्यामधे कोर्टाने २७ नोव्हेंबर पर्यंत स्टे दिला आहे. असे असताना संर्वणानी राजकीय लोकासी हातासी धरून पोलीस प्रशासनाला तक्रार केल्यामुळे आज दिनांक १० नोव्हेंबर च्या पाहटेला गडचिरोली , चामोर्शी व पोटेगांव पोलीस मोठ्या संख्येने ताफ्यासहीत नवरगावात पाहटेलाच पोहचले आहेत. गावठाण जागेवर दुर्गेच्या घरासमोरील फलक प्रशासन उफडून फेकणार आता आम्ही या गावात राहुन काय उपयोग म्हणुन गावातील संपुर्ण बौद्ध बांधव आपापल्या बैलं - बंड्यावर सामान मांडून गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना कुणीही हस्तक्षेप करू नये. स्टे असतांना पोलीस प्रशासन राजकीय दबावात येवून सदरची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मात्र गावकरी बैल. बंड्यावर सामान टाकून व ग्रामपंचायत कमेटीचा निषेध असो. प्रशासन मुर्दाबाद असे फलक  बंड्याना बांधुन ऐन दिवाळीच्या दिवशी बौद्ध बांधव गांव सोडून जात आहेत. हि दुदैवी घटना बघता जिल्हाधिकारी गडचिरोली व प्रशासनांनी सदर बाबीकडे लक्ष घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...