Home / विदर्भ / गडचिरोली / *बुद्ध विहार कोठरी येथे...

विदर्भ    |    गडचिरोली

*बुद्ध विहार कोठरी येथे वर्षावास समापण सोहळा १६ ला* *मार्गदर्शक म्हणुन पुर्वाश्रमीचे भगवान खडतकर ' आताचे भन्ते भगीरथ' तर सहल प्रमुख सिमा खडतकर चाणकी*

*बुद्ध विहार कोठरी येथे वर्षावास समापण सोहळा १६ ला*    *मार्गदर्शक म्हणुन पुर्वाश्रमीचे भगवान खडतकर ' आताचे भन्ते भगीरथ' तर सहल प्रमुख सिमा खडतकर चाणकी*

*बुद्ध विहार कोठरी येथे वर्षावास समापण सोहळा १६ ला*

 

*मार्गदर्शक म्हणुन पुर्वाश्रमीचे भगवान खडतकर ' आताचे भन्ते भगीरथ' तर सहल प्रमुख सिमा खडतकर चाणकी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील बुद्ध विहार अरण्यवास कोठरी जंगल परिसर भन्तेनी अवैध घरकुला जवळ वर्षावास समापण सोहळा दिनांक १६ नोव्हेंबर 2023 ला आयोजीत करण्यात आलेला असुन सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पुर्वाश्रमीचे भगवान खडतकर चाणकी कोपरा तालुका सेलु जिल्हा वर्धा आताचे चिवरधारी भन्ते भगीरथ अवैध जगल परिसर कोठरी हे असुन प्रमुख अतिथी तथा सहलप्रमुख सिमा  खडतकर चाणकी कोपरा तालुका सेलु जिल्हा वर्धा हे  राहणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते आमदार विजयभाऊ वडेट्टिवार ' प्रमुख अतिथी म्हणुन भाजपाचे आमदार डॉ. देवराव होळी , माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , काशिनाथ भडके , प्रभाकर बारसागडे ' नरेश रामटेके आदिच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेला आहे. तरी हजारोंचा संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहल प्रमुख तथा गेल्या १५ वर्षापासुन बुद्ध विहार कोठरी चे विश्वस्त , निस्वार्थी समाजसेवक जमनादास मेश्राम हळदवाई यांनी केलेले असुन सदर कार्यक्रमावर स्टे मिळणार की काय याकडे साऱ्या बौध्द बांधवांचे लक्ष लागुन आहे. रात्रौ मनोरंजनाचा कार्यक्रम आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...