Home / विदर्भ / गडचिरोली / *कोठरी प्रकरणात पंचाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*कोठरी प्रकरणात पंचाच्या समोर तक्रार मागे घेतो अशी शपथ घेणारा भन्ते भगीरथने रिपोर्ट मागे घेतली नाही. वाद चिगळण्याची शक्यता*

*कोठरी प्रकरणात पंचाच्या समोर तक्रार मागे घेतो अशी शपथ घेणारा भन्ते भगीरथने रिपोर्ट मागे घेतली नाही. वाद चिगळण्याची शक्यता*

*कोठरी प्रकरणात पंचाच्या समोर तक्रार मागे घेतो अशी शपथ घेणारा भन्ते भगीरथने रिपोर्ट मागे घेतली नाही. वाद चिगळण्याची शक्यता*

 

✍️मुनिश्वर बोरकर  गडचिरोली.

 

 

गडचिरोली:-बुद्ध विहार कोठरी प्रकरणातील वाद मिठविण्यासाठी बुद्ध विहार कोठरी जंगलात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला भन्ते भगीरथ , गुणवंत ' भन्ते धमप्रिय ,पोलिस पाटिल मुजमकर. मुदोली ' राजु पेरगुमवार ' प्रा. मुनिश्वर बोरकर , गोपाल रायपूरे RPI ' मंगला मानकर , पोलीस पाटिल जमनादास मेश्राम हळदवाई , तिरिसर डोंगरे चपराशी ग्रा.प. हळदवाई , प्रवेश बांबोळे , शुशीला भगत आलापल्ली , देवतळे सर एटापल्ली , पत्रकार शंकर ढोलणे आलापल्ली , गोवर्धन बाबु , बोरकर ' आलापल्ली ,नाजुक भैसारे साहित १५० धम्मबधू व देणगीदार प्रामुख्याने हजर होते. भन्ते भगीरथ व प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्यातील वाद मिटविण्याच्या दृष्टीने दोघानीही पोलीस स्टेशन घोट येथे दिलेल्या रिपोर्ट मागे घेण्याचे व बुद्ध विहार कोठरी चा समापण सोहळा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याचे सर्वानुमते ठरले त्या प्रमाणे लगेचच दुसऱ्या दिवशी बोरकर यांनी दिलेली रिपोर्ट पोलीस स्टेशन घोट येथे जावून मागे घेतली परंतु १५ दिवश लोटूनही भन्ते भगीरथ यांनी आपली रिपोर्ट मागे घेतली नाही. म्हणजेच भन्ते भगरिथ उपासकाची सुद्धा ऐकायला तयार नाहीत. त्यांची मुजोरी अजुनही सुरु असल्यामुळे वाद मिटण्या ऐवजी चिगळण्याचे चिन्ह दिसत असुन प्रा. मुनिश्वर बोरकर व जमनादास मेश्राम यांची कार्यक्रमाच्या पॉम्पलेट मधे भन्तेनी केलेली बदनामी बाबत होवू घातलेल्या कार्यक्रम रद्द करण्यासाठी कोर्टातुनस्टे आणणार व कार्यक्रम होवू देणार नाही असे ऐकविल्या जात आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...