Home / विदर्भ / गडचिरोली / *गडचिरोली शहरात विकास...

विदर्भ    |    गडचिरोली

*गडचिरोली शहरात विकास कामांचा धडाका. रामनगरात ८० लाख रुपयाची कामे* *आ . डॉक्टर देवरावजी होळी*

*गडचिरोली शहरात विकास कामांचा धडाका. रामनगरात ८० लाख रुपयाची कामे*    *आ . डॉक्टर देवरावजी होळी*

*गडचिरोली शहरात विकास कामांचा धडाका. रामनगरात ८० लाख रुपयाची कामे:आ . डॉक्टर देवरावजी होळी*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली शहरांमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असून हा विकासाचा धडाका असा सुरू राहणार असून  शहराच्या विकासासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी रामनगर येथे ८० लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते तर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे , शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्ष कविताताई उरकूडे, आदिवासी आघाडीच्या नेत्या वर्षाताई शेडमाके शहराचे महामंत्री  माजी नप सभपाती केशव निंबोळ, माजी नगरसेविका लताताई लाटकर, भावनाताई हजारे (कुळमेथे), देवाजी लाटकर, शेख भाई,   विलास नैताम,  घनश्यामजी मस्के, चंद्रभान गेडाम, हर्षल  गेडाम, बोबाटे काकाजी, गेडाम साहेब, निरनशहा मसराम , प्राध्यापक उराडे , सेवानिवृत्त बिडीओ मडावी साहेब,  विजय शेडमाके, श्याम वाढई, यांचे सह भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये रामनगर येथील वार्ड क्रमांक २० मधील श्री हजारे आटा चक्की यांच्या घरापासून रायपुरे यांच्या घरापर्यंत  सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष , श्री सुरेश भोयर ते पुंजीराम कोवे यांच्या  घरापर्यंत  सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष ,श्री अरुण गेडाम ते गावडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, फजल शेख ते  रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, श्री नरोटे ते रॉय यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड १० लक्ष रुपये, श्री उईके बाबू ते भास्कर मस्के  यांच्या  घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, तर श्री चंद्रभान गेडाम ते शेटे सर १० लक्ष रुपये व श्री ऊईके बाबू ते भोयर यांचे घरापर्यंत  सिमेंट रोड १० लक्ष रुपये या कामांचे लोकार्पण करण्यात आले. रामनगर येथील कामाचे कौतुक करण्यात आले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...