Home / विदर्भ / गडचिरोली / *महाराष्ट्र राज्य मादगी...

विदर्भ    |    गडचिरोली

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज समाज कार्यकारणी गठीत*

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज समाज कार्यकारणी गठीत*

*महाराष्ट्र राज्य मादगी समाज समाज कार्यकारणी गठीत*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघठना,ता. शाखेची कार्यकारणी गठीत-अध्यक्ष: चंद्रशेखर चिलमुलवार तर मिलन करदोडे यांची सचिव पदी सर्वांनुमते निवड.     गडचिरोली -मादगी (मादिगा/ मातंग) समाज संघठनाच्या वतीने शासकीय विश्राम ग्रुह, राजुरा येथे तालुका शाखा निर्माण करण्यास्तव बैठक घेण्यात आली.  बैठकीत ठरल्यानुसार ता.शाखेचे गठण,एम 4 महासंघ व इतर संघठणांशी कोआर्डिनेशन ठेवणे व समाजावर होणार्या अन्याय, अत्याचार व वर्तमान समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष व मार्गदर्शक प्रा हरिश्चंद्र भानुजी नक्कलवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघठना होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा केशव रेगुंटा, जिल्हा आशिफाबाद , तेलंगाना, एम.आर.पि.एस,हे आपल्या चमुसह उपस्थित होते, त्यांनी दि 11- 11- 2023 हैदराबाद येथे होणार्या आरक्षण महासभेचे महत्व समाजाला समजावुन सांगीतले व मोठ्या संख्येने हैदराबाद येथे होणार्या महासभेचे साक्षीदार होण्याचे जाहीर आव्हान केले. सभेत विशेष अतिथि म्हणुन मा. रामचन्द्र आसमपेल्ली जिल्हाध्यक्ष एम4 महासंघ यांनी जंबुद्वीप गौरवशाली इतिहास व मादिगा मादगी मोची मादर समाजाला आपल्या पुर्वाश्रमीचे गौरवशाली अतीत वर्तमान परिदृश्यात आचरणात आणण्याची गरज सांगुन म.रा.मादगी समाज आंदोलन सफल करण्यासाठी प्रा हरिश्चंद्र भानुजी नक्कलवार अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात सक्रिय काम करण्याचे आव्हान केले. मा. शंकर सिटलवार, सहसचिव एम् 4 महासंघ तथा संयोजक चंद्रपुर यांनी स्वता आजारी असतांना सुद्धा सभेला उपस्थित राहून समाजध बांधवांचे प्रबोधन केले .हैदराबाद येथे राजुरा, कोरपणा च्या माध्यमातुन चंद्रपुरचे प्रतिनिधित्व करण्याचे व आपले हक्क अ ब क ड ,आंदोलन सफल करण्यासाठी सकारात्मक मार्गदर्शन केले. जिल्हामहासचिव मा.निलेश गोडशेलवार यांनी मागील आठवड्यात संघठना कार्यकारणी राजुरा, कोरपणा व विदर्भात कशी निर्माण होईल यासाठी सक्रिय प्रयत्न केलेत व उपस्थित नतालुका शाखा निर्माण करण्यास्तव मार्गदर्शन व क्रुतिपर आराखडा तयार करुन दिला . या सभेला एम् 4 महासंघ अध्यक्ष आसमपेल्ली सर, उपाध्यक्ष पाला भीमराव, मा.दोब्बलवार , अध्यक्ष विरुर, मा.रघुनाथ बताशंकर, मा. विवेक ढोके, राजुरा, मा.राकेश कलेगुरवार , पत्रकार, राजुरा,मा.राजेश अवनुरी,सास्ती, मा.राजकुमार दामेलवार, तालुका अध्यक्ष एम4 महासंघ,मा.राजेंद्र कलवल, सचिव, महासंघ, रविन्द्र अलवालु ठेकेदार,सागर जेरपोत, विठ्ठल कोल्हे ,दुर्गम व्यंकटेश, राजेश अवनुरी ,रेंगूठा व्यंकटेश,व अन्य काही कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या संख्येने आनलाईन सुद्धा समर्थन देत होते. तालुका अध्यक्ष मा शेखर चिलमुलवार व‌ सचिव मा मिलन करदोडे यांचे शिवाय त्यांच्या व सभाग्रुहात निवडण्यात आलेले पदाधिकारी -उपाध्यक्ष-मा. राकेश राजा कलेगुरवार, पत्रकार राजुरा, (शहर) ,मा. रविन्द्र सिंगमवारजी, उपाध्यक्ष ( ग्रामीण) , मा.राजु  ईग्रपवार , तालुका संघठन सचिव,मा. राजेश अवनुरी , सास्ती, सहसचिव, तथा सल्लागार बोर्ड सदस्य म्हणुन मा रामचन्द्र आसमपेल्ली,मा शंकर सिटलवार,मा निलेश गोडशेलवार,  मा. भीमराव पाला , डॉ लाटेलवार संजय , तथा सक्रिय सदस्य म्हणुन मा मोतिराम दोब्बलवार,मा.राजकुमार दामेलवार ,मा.राजेंद्र कलवल, मा. सागर जेरपोत,मा.विठल कोल्हे, मा. विवेक ढोके, प्रफुल्ल दामेलवार, सदस्य सहानुभूतिदार कार्यकर्ता म्हणुन नियुक्ती करुन ‌हैद्राबादच्या दि 11- 11- 2023 च्या महासभेचे नियोजन करुन सभेची सांगता झाली.मा.निलेश गोडशेलवार यांनी सभेचे संचलन केले तर मा.शंकर सिटलवार सहसचिव एम् 4 महासंघ यांनी आभार व्यक्त करुन दि 05- 11- 2023 कोरपणा तालुका शाखा निर्माण व प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आव्हान करुन अध्यक्षांचे परवाणगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...